Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुणबी प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडीटीच्या अडचणींवरून जरांगे पाटील आक्रमक! चार ते पाच टप्प्यांत प्रत्येक जिल्ह्याचा दौरा; सरकारचं टेन्शन वाढणार?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 23 November 2026, 19:05

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी आणि कास्ट व्हॅलिडिटीसंदर्भातील प्रश्न जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात येणार आहे. चार ते पाच टप्प्यांत होणाऱ्या या दौऱ्यात ते राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक दिवस देण्यात येणार असून, दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम १ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी काही कालावधी दिला आहे. मात्र, राज्यातील अनेक मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना आरक्षण प्रमाणपत्र तसेच कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी थेट जिल्ह्यांमध्ये जाऊन संबंधित समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या दौऱ्यात ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी उपलब्ध आहेत, मात्र अद्याप त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत. तसेच हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही आणि प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत, याचीही माहिती घेतली जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर या दौऱ्यात भर असेल. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत असलेल्या नागरिकांनी दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेटून आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्याचे नियोजन चार ते पाच टप्प्यांत करण्यात येणार असून, कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याला भेट दिली जाणार, याचा तपशील १ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; १० सदस्यीय समिती स्थापन

Monday, 23 November 2026, 20:44

पुण्यात भरवस्तीत अचानक जमिनीखालून आला मोठ्ठा आवाज! वाहनांच्या काचा फुटल्या अन् घाबरून नागरिकांची धावपळ; नेमकं काय घडलं?

Monday, 23 November 2026, 20:38

कुणबी प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडीटीच्या अडचणींवरून जरांगे पाटील आक्रमक! चार ते पाच टप्प्यांत प्रत्येक जिल्ह्याचा दौरा; सरकारचं टेन्शन वाढणार?

Monday, 23 November 2026, 19:05

कुंजीरवाडीतून रुग्णवाहिका चालक एक महिन्यापासून बेपत्ता

Monday, 23 November 2026, 18:58

गोड बोलून ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसली तरुणी; आधी योजनेची माहिती दिली नंतर मालिशच्या बहाण्याने बेडरूममध्ये घुसून….

Monday, 23 November 2026, 18:51

पुणे हादरलं! विप्रोतल्या IT इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या बॉयफ्रेंडला अटक

Monday, 23 November 2026, 17:40
Next Post

पुण्यात भरवस्तीत अचानक जमिनीखालून आला मोठ्ठा आवाज! वाहनांच्या काचा फुटल्या अन् घाबरून नागरिकांची धावपळ; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp