Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडीतून रुग्णवाहिका चालक एक महिन्यापासून बेपत्ता

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 November 2026, 18:58

लोणी काळभोर, ता. 23 : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील वेताळनगर परिसरातून 42 वर्षीय रुग्णवाहिका चालक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल दत्ता मोगल असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव असून, 12 ऑक्टोबरपासून ते घरी परतलेले नाहीत. पतीचा मोबाईल सातत्याने बंद येत असल्याने पत्नी स्वप्नाली मोगल यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल मोगल हे कात्रज येथे खासगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी काम सोडले होते. त्यानंतर ते कुंजीरवाडी येथे घरी आले आणि काही दिवसांनी मूळ गावी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सालसे येथे गेले होते. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ते पुन्हा घरी आले. यावेळी पत्नीने त्यांना पुन्हा कामावर जाण्याचा सल्ला दिला. मात्र, कामावर जाण्यास नकार देत ते रागाच्या भरात घरातून निघून गेले.

त्यानंतर पत्नी व मुलांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र मोबाईल बंद येत होता. त्यांच्या कामाच्या ठिकाणी तसेच नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर महिन्याहून अधिक काळ उलटूनही ते घरी न परतल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीतून रुग्णवाहिका चालक एक महिन्यापासून बेपत्ता

Monday, 23 November 2026, 18:58

गोड बोलून ज्येष्ठ महिलेच्या घरात घुसली तरुणी; आधी योजनेची माहिती दिली नंतर मालिशच्या बहाण्याने बेडरूममध्ये घुसून….

Monday, 23 November 2026, 18:51

पुणे हादरलं! विप्रोतल्या IT इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या बॉयफ्रेंडला अटक

Monday, 23 November 2026, 17:40

साडेसतरानळीत ओढ्याच्या पात्रातील बिल्डरची अतिक्रमण जमीनदोस्त करा! अमोल तुपे यांची मागणी

Monday, 23 November 2026, 17:11

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकला कारची जोरदार धडक, 56 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू

Monday, 23 November 2026, 16:13

आरक्षणावर तुकाराम मुंढेंचं अत्यंत रोखठोक भाष्य! एकदा लाभ मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने… नेमकं काय म्हणाले?

Monday, 23 November 2026, 15:22
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp