Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साडेसतरानळीत ओढ्याच्या पात्रातील बिल्डरची अतिक्रमण जमीनदोस्त करा! अमोल तुपे यांची मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 November 2026, 17:11

हडपसर, ता. 23 : हडपसर येथील साडेसतरानळी परिसरात नैसर्गिक प्रवाह असलेल्या ओढ्याच्या पात्रातच कुदळे बिल्डर आणि निर्वाणा डेव्हलपर्स यांनी कथितरीत्या बेकायदेशीर बांधकाम करून अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या बांधकामामुळे ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून, पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना पूरस्थिती किंवा पाणी साचण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमण तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी केली आहे.

पुणे महापालिका आयुक्तांनी सध्या शहरातील अतिक्रमणांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम स्वागतार्ह असली, तरी सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करताना नैसर्गिक नाले आणि ओढ्यांची पात्रे गिळंकृत करणाऱ्या बड्या बांधकाम व्यावसायिकांवरही समान निकषांनुसार कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका तुपे यांनी मांडली आहे.

साडेसतरानळीतील ओढ्याच्या पात्रात झालेल्या कथित बांधकामाची महापालिका प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. बांधकामाची मोजणी करून अतिक्रमण निष्पन्न झाल्यास ते तात्काळ निष्कासित करावे. तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नैसर्गिक ओढे आणि नाले बुजवून बांधकामे होत असतील, तर त्याचा गंभीर परिणाम भविष्यात परिसरातील नागरिकांना भोगावा लागू शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता तातडीने कारवाई करावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अमोल नाना तुपे यांनी दिला आहे.

दरम्यान, याप्रकरणी कुदळे बिल्डर आणि निर्वाणा डेव्हलपर्स यांची अधिकृत बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीदेखील प्रसिद्ध करण्यात येईल.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

साडेसतरानळीत ओढ्याच्या पात्रातील बिल्डरची अतिक्रमण जमीनदोस्त करा! अमोल तुपे यांची मागणी

Monday, 23 November 2026, 17:11

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकला कारची जोरदार धडक, 56 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू

Monday, 23 November 2026, 16:13

आरक्षणावर तुकाराम मुंढेंचं अत्यंत रोखठोक भाष्य! एकदा लाभ मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने… नेमकं काय म्हणाले?

Monday, 23 November 2026, 15:22

गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाचा मध्यरात्री ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार! भरधाव कारने दोघांना उडवलं; दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू

Monday, 23 November 2026, 15:13

Breaking News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब ठेवल्याची अफवा! वकील आणि नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात

Monday, 23 November 2026, 14:52

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर शिवाई बस आणि दुचाकीची भीषण धडक; नाझरे येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू!

Monday, 23 November 2026, 14:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp