Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सणासुदीआधी सोन्याचा भाव भडकला! 24K, 22K आणि 18K सोन्याचे दर कितीवर पोहोचले?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 August 2026, 13:46

पुणे : ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. या काळात सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, सण सुरू होण्यापूर्वीच बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 ग्रॅम: ₹15,486 रुपये इतका झाला आहे.

आज बाजार उघडताच सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली.24 कॅरेट सोन्याचा भाव 1 ग्रॅम: ₹15,486,8 ग्रॅम: ₹1,23,888
10ग्रॅम (१ तोळा): ₹1,54,860,100 ग्रॅम: ₹15,48,600

22 कॅरेट सोने: 1 ग्रॅम: ₹14,195, 8 ग्रॅम: ₹1,13,560 10 ग्रॅम: ₹1,41,950,100 ग्रॅम: ₹14,19,500

18 कॅरेट सोने: 1 ग्रॅम: ₹11,614,8 ग्रॅम: ₹92,912,10 ग्रॅम: ₹1,16,140, 100 ग्रॅम: ₹11,61,400

 

आज प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹15,486 प्रति ग्रॅम, 22 कॅरेटचा भाव ₹14,195 प्रति ग्रॅम, तर 18 कॅरेटचा दर ₹11,614 प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे.

काल 11 ऑगस्ट रोजीही सुवर्ण बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. काल 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम दरात ₹3,160 ने वाढ होऊन १ तोळ्याचा भाव ₹1,55,280 नोंदवला गेला होता, तर 10 तोळे सोन्याचा दर ₹15,52,800 इतका होता. आज बाजारात 10 तोळे 24 कॅरेट सोन्याच्या मूल्यात ₹10,400 ची वाढ झाली असून 1 तोळ्याचा ताजा भाव ₹1,54,860 वर स्थिरावला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! भरधाव कारने सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं; जागीच मृत्यू

Saturday, 12 September 2026, 23:23

अथर्वशीर्ष पठणासाठी पुणे सज्ज! दगडूशेठ गणपतीसमोर भव्य सोहळा; ‘या’ मार्गांवर वाहतूक बदल

Saturday, 12 September 2026, 23:05

पुणेकरांनो, लक्ष द्या! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना ‘नो एंट्री’; 12 सप्टेंबरपासून 24 तास बंदी

Saturday, 12 September 2026, 22:38

गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे ; इंदापूर पोलिसांच्या बैठकीत मंडळ पदाधिकाऱ्यांना सूचना, २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Saturday, 12 September 2026, 22:11

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50
Next Post

‘मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो!’ संसदेत गदारोळ सुरू असतानाच अमित शाहांचा विरोधकांना थेट चॅलेंज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp