Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं अधिकाऱ्याला भोवलं ; दोघांवर कडक कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 27 April 2025, 21:23

बीड: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी वाल्मीक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं अधिकाऱ्यांना आता चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी.डी कवाळे आणि महिला शिपाई सीमा गोरे यांचे निलंबित करण्यात आले आहे.

बीड जिल्हा कारागृह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराड कारागृहात आल्यापासून अनेक घटना समोर येत आहेत. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याच्या आरोपानंतर कारागृह महासंचालक कार्यालयाच्या पथकाने अचानक तपासणी केली असता, रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त इतर लोकांना आरोपीला भेटू दिल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालकांनी वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि महिला शिपाई या दोघांवर कारवाई केली. याआधीही वाल्मीक कराडला कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप भाजप आमदार सुरेश धस राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे यांनी वारंवार केले होते. त्यातच आता इतर लोकांशी होणाऱ्या भेटीमुळे कारागृह प्रशासन अडचणीत आले आहे.

दरम्यान वाल्मीक कराड याची तब्येत बिघडल्याने बीड जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनसाठी नेण्यात आलं. दरम्यान त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहातच त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55
Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस अधिकाऱ्यांच्यासह कर्मचारी जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp