Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस अधिकाऱ्यांच्यासह कर्मचारी जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 27 April 2025, 22:54

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात काही अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ताफ्यातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आले.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कसबा गावातील सरदेसाई वाड्याची पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली. अचानक मधमाशांनी हल्ला केला. अजित पवार यांच्या ताफ्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना या मधमाशांनी चावा घेतला. यामध्ये काही अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमी झाले.,

दरम्यान काही जणांनी आपल्या हातमधील उपरण्यांनी मधमाशांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील यातील काही कर्मचाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53
Next Post

महाराष्ट्र शासनाच्या 'या' संस्थेत मिळू शकते नोकरी; ऑनलाईनही करता येणार अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp