Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुप्तांगामध्ये वारंवार खाज येते का ? दुर्लक्ष नको; वाचा संपूर्ण माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 14 December 2025, 15:24

पुणे: गुप्तांगाच्या भागात (Fungal Infection) खाज येणे ही समस्या अनेकदा महिला आणि पुरुष दोघांनाही जाणवते. ही समस्या तशी सामान्य असली तरी, वारंवार होणारी खाज त्रासदायक ठरते आणि काहीवेळा ती कोणत्यातरी संसर्गाचे किंवा त्वचेच्या विकाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे या खाजेची कारणे आणि त्यावर करायचे उपाय समजून घेणे आवश्यक आहे.

गुप्तांगामध्ये खाज येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. बुरशीजन्य संसर्ग हे खाज येण्याचे मुख्य कारण आहे. दमट हवामान, घाम आणि स्वच्छता न राखल्यास ‘यीस्ट इन्फेक्शन’ किंवा ‘जॉक इच’ सारखे संसर्ग होतात. याशिवाय महिलांमध्ये ‘बॅक्टेरियल व्हेजिनोसिस’सारखे जिवाणू संसर्ग देखील खाजेसाठी कारणीभूत ठरतात. यामागे लॅटेक्स असलेल्या साबण, डिटर्जंट किंवा कॉन्डोममुळे होणारी ॲलर्जी हे एक महत्त्वाचे कारण आहे. तसेच, काही वेळा सोरायसिस किंवा एक्झिमा यांसारखे त्वचेचे जुने विकार देखील या भागात खाज निर्माण करतात. खाजेसोबत काही विशिष्ट लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

खाज कमी करण्यासाठी साधे घरगुती उपाय 

 

नेहमी सुती आणि सैल अंतर्वस्त्रे वापरा. घट्ट कपडे घालणे टाळा, कारण त्यामुळे दमटपणा वाढतो. गुप्तांगाचा भाग नेहमी कोरडा आणि स्वच्छ ठेवा. आंघोळीनंतर तो भाग पुसून घ्या. परफ्यूम असलेले साबण, बॉडी वॉश आणि स्प्रे वापरणे टाळावे. जास्त साखर खाल्ल्याने यीस्ट संसर्गाची वाढ होऊ शकते, त्यामुळे आहारात साखरेचे प्रमाण कमी करा. जर ही समस्या 2 ते 3 दिवसांत कमी झाली नाही, तर त्वचारोग तज्ज्ञ किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘अण्णा इज बॅक’! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अण्णा हजारे मैदानात; 2 तासांचे मौन आंदोलन जाहीर

Wednesday, 22 July 2026, 18:55

“विद्यार्थी दहशतवादी आहेत का?” विद्यार्थ्यांवरील अत्याचारावर राहुल गांधींचा संतप्त सवाल; राहुल गांधी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 22 July 2026, 18:51

ठाकरेंना दिलासा!6 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; थेट बजावली नोटीस

Wednesday, 22 July 2026, 18:16

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब…

Wednesday, 22 July 2026, 17:54

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05
Next Post
Property Dispute: How do daughters get equal rights in ancestral property? What are the rules? Read in detail...

Property Dispute: मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क कसा मिळतो? काय आहेत नियम? वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.