Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Property Dispute: मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क कसा मिळतो? काय आहेत नियम? वाचा सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 14 December 2025, 15:25
Property Dispute: How do daughters get equal rights in ancestral property? What are the rules? Read in detail...

Property Dispute: मालमत्तेच्या वाटणीचा विषय आला (Girls Property Right) की भारतात अनेक कायदे लागू होतात. विशेषतः वडिलांच्या मालमत्तेत मुलगा (Daughters Property Right) आणि मुलगी यांना समान हक्क मिळावा यासाठी 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये महत्त्वाची सुधारणा करण्यात आली. या सुधारणेमुळे मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांइतकाच समान हक्क मिळाला. मात्र आजही अनेक कुटुंबांमध्ये कायद्याची माहिती नसल्यामुळे मुलींना त्यांचे हक्क मिळताना अडचणी येतात.

न्यायालयात मागू शकतो दाद

2005 च्या दुरुस्तीनंतर हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलगी जन्मापासूनच वडिलोपार्जित मालमत्तेची सहहिस्सेदार ठरते. म्हणजेच वडील जिवंत असताना किंवा त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही मालमत्तेच्या वाटणीत मुलीला मुलाइतकाच हिस्सा मिळणे कायद्याने बंधनकारक आहे. जर मालमत्तेची वाटणी करताना मुलीला डावलले गेले, तर ती न्यायालयात दाद मागू शकते. न्यायालयात तिचा दावा योग्य ठरल्यास तिला वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क मिळतो.

दोघानांही सामान अधिकार

मात्र अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की, वडिलांनी मुलीला मालमत्तेतून बेदखल केले तर तिला हक्क मिळू शकतो का. याचे उत्तर मालमत्तेच्या प्रकारावर अवलंबून आहे. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता पिढ्यानपिढ्या वारसाहक्काने मिळालेली असते, त्या मालमत्तेवर मुलगा आणि मुलगी दोघांचाही जन्मतःच अधिकार असतो. त्यामुळे वडिलांनी जर मुलीला वडिलोपार्जित मालमत्तेतून वगळले, तर मुलगी न्यायालयात जाऊन आपला हक्क मागू शकते.

 

वडिलांचा निर्णय अंतिम

मात्र स्वतः कमावलेली मालमत्ता म्हणजे स्वअर्जित मालमत्ता या बाबतीत नियम वेगळे आहेत. वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या मालमत्तेवर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. अशा मालमत्तेबाबत वडील कोणाला किती हिस्सा द्यायचा किंवा कोणाला देऊ नये, याचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. या प्रकारच्या मालमत्तेतून मुलगी किंवा मुलगा यांना बेदखल केले तरी त्यावर कायदेशीर आक्षेप घेता येत नाही. न्यायालयही अशा निर्णयात हस्तक्षेप करत नाही.

म्हणूनच मालमत्तेच्या वाटणीमध्ये वडिलोपार्जित आणि स्वअर्जित मालमत्ता यातील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कायद्याची योग्य माहिती असल्यास मुलींना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागणार नाही.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मैत्री, प्रेम अन् शेवटी धोका! लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेवर अत्यचार; फॅशन डिझायनर जय मारुविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:53

दौंडमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; दोन जणांना अटक, गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:42

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23

सोशल मीडिया स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; पतीविरोधात गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:20

घोडनदीतील पाणी अडविण्याचा बांध फोडल्याच्या वादातून शेतकरी भावांवर जीवघेणा हल्ला; शिरूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:07
Next Post

Pune News: पुणे पोलिसांची कडक कारवाई! शिरूर येथील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.