Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Inspiring story : प्रामाणिकपणासमोर सोन्याची चकाकीही फिकी ; रस्त्यात सापडलेले 20 तोळ्यांचे दागिने पिंपळेतील महिलेने केले परत ; भिगवण पोलिसांकडून सत्कार..

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Thursday, 14 May 2026, 17:11

Inspiring story :  भिगवण, (पुणे) : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगातही माणुसकीचे दर्शन घडवणारी एक सुखद घटना इंदापूर तालुक्यातील पिंपळे येथे समोर आली आहे. पिंपळे पाटी येथील रहिवासी लता सुनील वाबळे यांनी रस्त्यात सापडलेले तब्बल 20 तोळे सोन्याचे दागिने कोणताही मोह न बाळगता मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. Inspiring story 

अकोले येथील एक कुटुंब पिंपळे येथील पद्मावती देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परतल्यानंतर, सोन्याचे दागिने असलेली आपली बॅग हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर या कुटुंबाने तातडीने पिंपळे परिसरात धाव घेत मंदिर आणि रस्त्यांवर शोध सुरू केला. लता वाबळे या पिंपळे गाव ते पिंपळे पाटी या रस्त्यावरून जात असताना त्यांना एक बेवारस बॅग सापडली. Inspiring story 

बॅग उघडून पाहिली असता, त्यात सोन्याचे मौल्यवान दागिने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली आणि मूळ मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर, हे दागिने अकोले येथील कुटुंबाचे असल्याचे स्पष्ट झाले. Inspiring story 

लता वाबळे यांनी पूर्ण प्रामाणिकपणाने ते सर्व दागिने संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन केले. आपले दागिने सुखरूप परत मिळाल्याने संबंधित कुटुंब भावूक झाले. या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे आणि पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी लता वाबळे व त्यांचे पती सुनील हरिभाऊ वाबळे यांचा सत्कार केला. Inspiring story 

 

दरम्यान, आजही समाजात प्रामाणिक माणसे जिवंत आहेत, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वाबळे कुटुंबाच्या या कृतीचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे. Inspiring story 

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post
raj thackeray

NEET Paper Leak : “NEET’ मुळे मराठी विद्यार्थ्यांचं नुकसान”; परीक्षा रद्द करण्यासाठी राज ठाकरे आक्रमक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp