Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे पोलिसांची कडक कारवाई! शिरूर येथील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 15:25

Pune News: पुणे: पुणे ग्रामीण जिल्ह्यात आगामी नगरपालिकांच्या, नगरपरिषदांच्या तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील एक धोकादायक सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आला आहे.

 

हेही वाचा- लाडक्या बहिणींचे हप्ते थांबणार? योजनेचा लाभ हवा असल्यास ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ‘ही’ प्रक्रिया पुर्ण करा!अन्यथा…

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण जिल्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे, वाळू तस्कर, महिलांविरोधातील गुन्हे करणारे तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका ठरणाऱ्या व्यक्तींविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत दरोडे, जबरी चोरी, महामार्गावरील लुटमारी, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील गोलेगाव रोड परिसरात राहणारा दिपक बबन गुंजाळ, वय 33, हा सराईत आणि धोकादायक गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्याच्यावर यापूर्वी बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणे, संगनमत करून घातक हत्यारांनी गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश कंजळे यांनी सादर केला होता.

या प्रस्तावाची छाननी करून पोलीस अधीक्षकांनी तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांच्याकडे पाठवला. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका ठरणाऱ्या कृत्यांना आळा घालण्यासाठी दिपक गुंजाळ याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.

त्या आदेशानुसार शिरुर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी दिपक गुंजाळ याला ताब्यात घेतले आणि मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दाखल करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Pawar family unites! Yugendra Pawar in the fray for "Wahini" in Baramati; A big hint that Sharad Pawar group will withdraw from the elections

पवार कुटुंब एकवटलं! बारामतीत “वहिनीं”साठी युगेंद्र पवार मैदानात; शरद पवार गटाचा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा संकेत

Thursday, 2 April 2026, 14:45

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09
Next Post
Crime News: Shocking! Her head spun and she cut off his genitals and threw them away! The stress of marriage, a fierce fight and a half-naked body, what really happened?

Crime News: धक्कादायक! डोकं फिरलं अन् तिने त्याचं गुप्तांग कापून फेकलं! लग्नाचा तगादा, कडाक्याचं भांडण अन् अर्धनग्न अवस्थेत मृतदेह, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.