Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचे हप्ते थांबणार? योजनेचा लाभ हवा असल्यास ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ‘ही’ प्रक्रिया पुर्ण करा!अन्यथा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 13:47
Ladki Bahin Yojna

photo- social media

Ladki Bahin Yojna : महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी त्यांच्या e-KYC (ई-केवायसी) प्रक्रियेतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojna)

 

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, या मुदतीपूर्वी e-KYC मधील त्रुटी दूर न केल्यास, महिलांच्या खात्यात जमा होणारे पुढील १७ वा आणि १८ वा हप्ता ₹१५०० थांबण्याची शक्यता आहे.

मंत्री तटकरे यांनी सांगितले की, या योजनेतील बहुसंख्य महिला लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील असल्याने e-KYC करताना त्यांच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे. या चुका सुधारण्याची संधी मिळावी, अशी मागणी जोर धरत होती.

हाच विचार करून, तसेच महिला सक्षमीकरणाचा हेतू लक्षात घेऊन, राज्यातील लाडक्या बहिणींना e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाचा उद्देश जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देणे आणि प्रक्रिया सुलभ करणे हा आहे.

विशेष सूचना: ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Pune

Pune : खेळता खेळता दगडाचा तुकडा गिळला अन् श्वास कोंडला; पुण्याच्या ससून रुग्णालयात चिमुकल्याची जीवघेण्या संकटातून सुटका

Saturday, 4 April 2026, 13:11
Next Post

Pune News: अखेर प्रशांत गवळीसह 11 जणांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीची तक्रार; फसवणूकीची व्याप्ती "हजारो कोटींच्या घरात", पोलिसांच्या कारवाईवर गुंतवणूकदारांचे भवितव्य अवलंबून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.