Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Food Safety: मांस-मासे साठवताना सावधान! चिकन, मटण आणि मासे फ्रीजमध्ये किती दिवस ठेवणे सुरक्षित? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 5 December 2025, 15:56

पुणे: आठवड्याभरासाठी (Food Safety) किंवा जास्त दिवसांसाठी अनेक लोक चिकन, मटण किंवा मासे एकत्र खरेदी करून फ्रीजमध्ये साठवतात. मात्र, कच्चे मांस आणि मासे हे अत्यंत लवकर खराब होणारे पदार्थ असल्याने, त्यांच्या साठवणुकीची योग्य माहिती नसणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. फ्रीजमध्ये 4°C पेक्षा कमी तापमानाला ठेवले तरी, या पदार्थांमध्ये बॅक्टेरियाची वाढ सुरूच राहते, ज्यामुळे ‘फूड पॉयजनिंग’ चा धोका वाढतो. त्यामुळे, ताजेपणा आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी या पदार्थांचा वापर वेळेत करणे आवश्यक आहे.

कच्चे चिकन किंवा ताजे मासे खरेदी केल्यानंतर फ्रीजच्या सामान्य तापमानात केवळ 1 ते 2 दिवस ठेवणे सुरक्षित मानले जाते. याउलट, कच्चे मटण किंवा बीफ 3 ते 5 दिवसांपर्यंत ठेवता येते. शिजवलेले चिकन, मटण किंवा मासे देखील केवळ 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नयेत. जर तुम्हाला हे पदार्थ जास्त काळ साठवायचे असतील, तर फ्रीजरमध्ये -18°C इतके तापमान  ठेवावे लागते.

ठेवण्यापूर्वी स्वच्छ धुऊन कोरडे करावे आणि ते नेहमी हवाबंद डब्यात किंवा सीलबंद पिशवीत ठेवावे, जेणेकरून वास पसरणार नाही आणि इतर पदार्थांना संसर्ग होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कच्चे मांस आणि मासे फ्रीजच्या सर्वात खालच्या कप्प्यात किंवा शेल्फवर ठेवा, जेणेकरून त्याचा रस चुकूनही इतर खाद्यपदार्थांवर गळणार नाही. डब्यावर ठेवल्याची तारीख  लिहिल्यास साठवणुकीचा अचूक कालावधी कळतो.

 चिकन किंवा मटणाला तीव्र वास येत असेल, त्याचा रंग बदलला असेल किंवा ते चिकट वाटत असेल, तर ते त्वरित फेकून द्या. खराब झालेले मांस शिजवून खाल्ल्यास त्यातील विषारी घटक नष्ट होत नाहीत आणि विषबाधा होण्याचा गंभीर धोका असतो. त्यामुळे, ताजे अन्न वापरा आणि सुरक्षित राहा.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Shetkari Karja Mafi: GOOD NEWS for farmers..! There is no 'amount limit' in this year's loan waiver scheme; Arrears of farmers will be directly 'Satbara Kora'

 शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS..! यंदाच्या कर्जमाफी योजनेत 'रक्कम मर्यादा' नाही; थकबाकीदार शेतकऱ्यांचा थेट 'सातबारा कोरा' होणार  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp