Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात FDAचा धडाका! 16 आस्थापनांचे परवाने निलंबित; नियमभंग करणाऱ्यांवर मोठी कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 August 2026, 18:56

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या अभियानाखाली 11 ते 14 ऑगस्टदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अस्वच्छता आणि सुरक्षा नियमांची पायमल्ली करणाऱ्या 16 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

यामध्ये फॉर्च्यून एंटरप्रायझेस (हॉटेल सयाजी – लोणावळा), हॉटेल चूल मटण (लोहेगाव), सिम्पली साऊथ (भोसरी), हॉटेल पवन (कोल्हापूर), राजेश चायनीज (सांगली), बर्गर किंग (कॅम्प, पुणे), डॉमिनोज पिझ्झा (मलकापूर, कराड) आणि पिझ्झा हट (कराड).झेप्टो लिमिटेड (लोहेगाव), स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड (वारजे), तसेच ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड (नर्‍हे आणि टिंबर मार्केट) यांचा समावेश आहे.

तपासणीदरम्यान वानवडी येथील ‘जेबीएम हॉस्पिटॅलिटी’ची कॅन्टीन कोणत्याही वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने हे दुकान तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पोषक आहार मिळावा यासाठी एफडीएने नवीन पाऊल उचलले आहे. शाळांच्या 50 मीटरच्या परिसरात जास्त चरबी, साखर आणि मीठ (HFSS) असलेले अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर सोमवारपासून कठोर कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि अन्न सुरक्षेच्या मानकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या घटकांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43
Next Post

राहुल गांधींचा महाराष्ट्रात ‘युथ कनेक्ट’चा प्लॅन! पुण्यात Gen Z ला साधणार थेट संवाद; काँग्रेसची जोरदार तयारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp