Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चांगला साखर उतारा देणारा ऊस शेतकऱ्यांनी लावावा ; उच्च दर ऊसाला घ्यावा – विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 October 2022, 16:39

सुरेश घाडगे 

परंडा : चांगला साखर उतारा देणारा ऊस शेतकऱ्यांनी लावावा व चांगले उत्पादन घेवून उच्च दर ऊसाला घ्यावा . गत गळीत हंगामात आयान मल्टीट्रेड एल.एल.पी. संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याने २४५१ रुपये चांगला दर दिला आहे .आगामी काळात यापेक्षाही चांगला भाव ऊसाला देऊ . आगामी काळात या कारखान्यावर कृषी प्रदर्शन घेऊ तसेच शेतकरी विकास योजना राबवू .असे आश्वासन विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

परंडा -भूम तालुक्याच्या सरहद्दीवरील आयान- बाणगंगा सहकारी साखर कारखाना ईडा -जवळा येथील ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आज  शनिवार ( दि. १ ) आजोजन करण्यात आले होते.  यावेळी पवार यांनी वरील आश्वासन दिली.  यावेळी माजी आमदार तथा चेअरमन राहूल मोटे यांच्यासह संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस चे विविध पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते .

पुढे बोलताना पवार म्हणाले की,आयान मल्टीट्रेड एल.एल.पी. संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे गाळप हंगाम २०२१-२२ करिता गाळपास आलेल्या ऊसाला गत गळीत हंगामात या कारखान्याचा २४५१ परंडा विधानसभा मतदार संघातील उच्चांकी दर ठरला आहे .आयान-बाणगंगा या साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२१-२०२२ मध्ये ५४५३०३.४९५ मे टन ऊसाचे गाळप केले आहे . वजन
काटा ही योग्यच आहे .कोठेही वजन करा व घेऊन या किलोचाही फिरक असणार नाही ,असेही पवार म्हणाले .

 

दरम्यान,  ८६०३२ , ८००५ , १०००१ अशा जास्त साखर उतारा सुधारीत ऊसाच्या जातीची निवड पिकासाठी निवड करुन चांगल्या प्रतिचा ऊस शेतकऱ्यांनी गाळपास द्यावा . कारखाना व शेतकरी यांचा विकास झाला पाहिजे . आगामी काळात या कारखान्यावर कृषी प्रदर्शन घेऊ तसेच शेतकरी विकास योजना राबवू . असे यावेळी पवार म्हणाले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लंडनचा प्रवास अर्ध्यावरच थांबला! एकनाथ शिंदेंच्या OSD अन् फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड

Wednesday, 9 September 2026, 12:28

८२ लाख खर्चून डागडुजी, तरी शंभू महादेव मंदिर गळतंय! रायरेश्वराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Wednesday, 9 September 2026, 12:02

‘अति तिथे माती’ लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एपीआय ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात! ‘आणखी दोन कर्मचारी बाबरचेच चेले?’

Wednesday, 9 September 2026, 11:52

आधी दबाव, धमक्या अन् कबुलीचा व्हिडिओ? 19 वर्षीय सृष्टीच्या मृत्यूनंतर रेक्टरला अटक

Wednesday, 9 September 2026, 11:45

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

Wednesday, 9 September 2026, 11:18

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 9 September 2026, 11:13
Next Post

लोणी काळभोर मध्ये चक्क भाजीपाला विक्रेता आणि हमाल निघाला मोबाईल चोर ; लोणी स्टेशन येथे मोबाईल विकण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp