Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नानंतर सगळं सुरळीत होत पण पतीच्या ‘त्या’ भयंकर मागणीने संसाराचा शेवट? छ. संभाजीनगर हादरलं!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 August 2026, 16:47

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणीने स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तबस्सुम साबेर शेख असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मृत तबस्सुम यांचा भाऊ तालेब मकबुल अन्सारी यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, तबस्सुम यांचा विवाह गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी येथील रहिवासी साबेर शेख याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. मात्र, 15 डिसेंबर 2016 ते 12 ऑगस्ट 2026 या काळात सासरच्या मंडळींनी त्यांचा छळ सुरू केला.

पती साबेर जुबेर शेख, सासरे जुबेर शेख आणि सासू हरजाना जुबेर शेख यांनी वारंवार माहेरून पैसे आणण्यासाठी तबस्सुम यांच्यावर दबाव टाकला. मागणी पूर्ण न झाल्याने त्यांना सातत्याने शिवीगाळ व मारहाण केली जात होती. एवढेच नव्हे तर, त्यांना अन्नाविना उपाशी ठेवून अत्यंत क्रूरपणे शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला. सासरच्या या असह्य छळाला व जाचाला कंटाळून अखेर तबस्सुम यांनी टोकाचे पाऊल उचलले.

या घटनेप्रकरणी 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9.10 वाजता वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे (गुन्हा क्रमांक 798/2026). पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108, 85, 115(2), 3(5) सह हुंडाबंदी कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सांगळे करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52
Next Post

पुण्यात ६० हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा मोठा मास्टरप्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp