उरुळी कांचन, (पुणे) : खाजगी ठेकेदाराकडे लाच मागताना / घेताना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 04) एक वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडल्याची माहिती समोर येत आहे.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित असे लाच स्वीकारताना आढळून आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात