Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्रावणात मांसाहार मागण्यावरून वाद ; दारूच्या नशेत आलेल्या मुलाची वडिलांकडून हत्या, आई-वडील अटकेत..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 27 August 2026, 13:26

पुणे : श्रावण महिन्यात दारूच्या नशेत घरी आलेल्या मुलाने मांसाहारी जेवण मागितल्याने आई-वडिलांशी वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले आणि वडिलांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली. विशेष म्हणजे, मुलाच्या मृत्यूची बाब आईने लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे.

महेश भागवत गायकवाड (वय 30, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर भागवत सूर्यभान गायकवाड (वय -64) आणि पार्वती भागवत गायकवाड (वय-30) अशी अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे आहेत. याबाबत महेशचा भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय -34) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशला दारूचे व्यसन होते. तो कोणतेही कामधंदे करत नसून दारू पिऊन आई-वडिलांकडे जेवण्यासाठी जात असे. दारू पिऊन आल्यानंतर तो मांसाहारी जेवणाची मागणी करत असे. मात्र, श्रावण सुरू असल्याने आई-वडील मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते.

24 सोमवारी (ता. 24) रात्री महेश दारूच्या नशेत घरी आला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याचे आई-वडिलांशी पुन्हा मांसाहारी जेवणावरून भांडण झाले. या वादातून वडिलांनी महेशला मारहाण केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास महेशची आई पार्वती हिने त्याचा भाऊ गणेश याला झोपेतून उठवले. ‘महेश उठत नाही, त्याचे शरीर थंड पडले आहे, असे सांगून त्याला पाहण्यास सांगितले.

 

दरम्यान, गणेशने महेशच्या घरी जाऊन पाहिले असता तो उताणा अवस्थेत पडलेला होता. डोक्याखाली हात घातला असता गणेशच्या हाताला रक्त लागले. तसेच महेशच्या डोक्याला, नाकाला आणि तोंडाला जखमा झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासात महेशचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचे वडील भागवत गायकवाड आणि आई पार्वती गायकवाड यांना अटक केली आहे. पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44
Next Post

उरुळी कांचनच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूलचा कबड्डीत डंका ; प्रादेशिक स्पर्धेत मुलींचा संघ ठरला 'चॅम्पियन', तर मुलांनी पटकावले उपविजेतेपद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp