Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिद्धिविनायक मंदिर घोटाळ्याची आता थेट चौकशी! मुख्यमंत्र्यांचा आदेश; ‘त्या’ प्रकरणातील सगळं सत्य बाहेर येणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 August 2026, 15:53

पुणे : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणग्यांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची अत्यंत गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, गेल्या 5 वर्षांतील मंदिराचे सर्व आर्थिक व्यवहार आणि नोंदी तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हा संपूर्ण वाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या एका खळबळजनक आरोपानंतर सुरू झाला. सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांमधून दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचा अपहार होत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे वादळ उठले असून, आतापर्यंत पोलीस व प्रशासनाकडून मंदिरातील 9 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या कथित गैरव्यवहाराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आधीच आक्रमक भूमिका घेतली होती. गेल्या महिन्यात त्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत प्रशासकीय पातळीवर कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयापूर्वी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या एका शिष्टमंडळाने फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ट्रस्टने 2023 ते 2026 या काळातील मंदिराच्या एकूण जमा-खर्चाचा आणि संकलनाचा सविस्तर तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. सर्व बाजू समजून घेतल्यानंतर फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देत अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आपला चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी यासंदर्भातील माहिती प्रसिद्धीस दिली.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26

बोरीभडकमध्ये एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे डाळींब पिकावर चोरट्यांचा दरोडा; 3 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला, लाखो रुपयांचे नुकसान..

Tuesday, 1 September 2026, 18:18

पुण्यात मित्रांसोबत रंगला पत्त्यांचा डाव! अचानक पोलिसांची रेड, घाईघाई भिंतीवरून उडी मारली अन् समोर बघतो तर….

Tuesday, 1 September 2026, 17:45
Next Post

Yavat Crime News : पत्नी दुसऱ्यासोबत राहायला गेल्याचा राग अनावर! बोरीभडक येथे दगडाने ठेचून पत्नीचा खून, यवत पोलिसांकडून आरोपी पतीला बेडया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp