Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

England vs India : दिनेश कार्तिकने टीम इंडियाला दिली कुत्र्याची उपमा; म्हणाला…

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 25 June 2025, 17:23

England vs India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा ५ विकेट्सने पराभव केला. इंग्लंडने चौथ्या डावात ३७१ धावा करून इतिहास रचला. यावेळी बेन डकेटने शानदार शतक करत इंग्लडला विजय मिळवून दिला.

या ऐतिहासिक विजयासह इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून बेन डकेटने शानदार खेळ दाखवला.  त्याने चौथ्या डावात १७० चेंडूंचा सामना करत १४९ धावा केल्या. तर जॅक क्रॉलीने ६५ धावा केल्या. डकेट आणि क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची सामनावीर भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीने इंग्लडला सहज जिंकवून दिले.

 

दरम्यान, लीड्स कसोटीतील पराभवानंतर दिनेश कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिनेशने भारतीय संघाची तुलना कुत्र्याशी केल्याचा हा व्हिडिओ आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

That's one way to describe the India batting line-up, DK 🤣👇 pic.twitter.com/iqEL1Dw1eh

— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 24, 2025

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिक म्हणताना दिसत आहे की, “मी सोशल मीडियावर एक मीम पाहिला, ज्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजीची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी करण्यात आली होती. कारण त्या कुत्र्याचे डोके ठीक आहे, मधला भागही ठीक आहे, पण शेपूट नाही.” यानंतर सगळे हसायला लागतात.

लीड्समधील पराभवानंतर, टीम इंडियाला २०२५-२७ च्या जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने मोठा धक्का बसला आहे. २०२५-२७ च्या जागतिक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. मात्र, टीम इंडियाने पराभवाने सुरुवात केल्याने पॉइंट टेबलमध्ये याचे परिणाम दिसून येतील.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची निवड; 17 पदकांची चमकदार कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.