Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्राच्या 54 वेबसाइट्सवर सायबर हल्ला; तपासाचे धागे पुण्याच्या जुन्नरपर्यंत, मनी ट्रान्सफर कनेक्शनने खळबळ!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 August 2026, 15:50

पुणे : केंद्र सरकारच्या 54 महत्त्वाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ‘DDoS’ (डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस) सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात झाला होता. या अत्यंत गंभीर प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. या तपासाचे धागेधोरे आता पुणे जिल्ह्यातील जुन्नरपर्यंत पोहोचले आहेत.

24 ऑगस्ट रोजी NIA ने देशातील 5 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून मोठी शोधमोहीम राबवली. या कारवाईचा एक भाग म्हणून जुन्नरमधील तांदूळ बाजार भागात राहणाऱ्या 2 स्थानिक नागरिकांना तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. संशयास्पद पैशांचे व्यवहार झाल्याच्या संशयावरून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या कारवाईबाबत जुन्नर पोलीस ठाण्यात सध्या कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान NIA ने 3 लॅपटॉप, 5 मोबाईल फोन आणि इतर डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. मात्र, यापैकी कोणते साहित्य थेट जुन्नरमधून जप्त करण्यात आले, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आता ताब्यात घेतलेल्या या दोन व्यक्तींचा या सायबर हल्ल्याशी थेट काय संबंध आहे आणि त्यांनी केलेले आर्थिक व्यवहार नेमके कोणाशी जोडलेले आहेत, याचा उलगडा NIA च्या पुढील तपासातच होणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post

अन् चालत्या बसमध्येच महिलेवर केली लघुशंका! अहिल्यानगरमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा किळसवाणा प्रकार; अंधाराचा फायदा घेत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp