Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : संसारातील वादातून जावयानेच केला सासऱ्याचा गेम; ढवळपुरी डोंगरातील ‘त्या’ मृतदेहाचे गूढ ७२ तासांत उलगडले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 February 2026, 19:28
Crime

photo- social media

Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात संसारातील वादातून थेट खुनापर्यंत गेलेली धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ढवळपुरी शिवारातील डोंगरात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ अवघ्या 72 तासांत उलगडत पोलिसांनी मृताच्या जावयासह त्याच्या साथीदाराला अटक केली.

22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजण्यापूर्वी ढवळपुरी (ता. पारनेर) परिसरात रामदास निवृत्ती सोनवणे (वय 55, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा गळा आवळून खून करून मृतदेह डोंगरात टाकल्याचे समोर आले. 25 फेब्रुवारी रोजी तुळशीराम सोनवणे (रा. सुलतानपूर, ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून Parner Police Station येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. घटनास्थळाची पाहणी, कॉल डिटेल्स, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे संशय मृताच्या जावयावर गेला.

तपासात उघड झाले की अमित नारायण डुकरे (वय 34, रा. पारगाव तर्फे आळे, ता. जुन्नर) आणि त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे (वय 31, रा. औरंगपूर, ता. जुन्नर) यांनी मिळून कट रचला. 25 फेब्रुवारी रोजी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

 

अमितची पत्नी गेल्या वर्षभरापासून माहेरी राहत होती. त्यांना सव्वा वर्षांची मुलगी आहे. चौकशीत अमितने सांगितले की सासरे वारंवार वाद घालत होते आणि मुलीला ठार मारण्याची धमकी देत होते. संतापाच्या भरात त्याने सासऱ्याला कारमध्ये बसवून नेले आणि गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह डोंगरात फेकून दिला.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे हे भयावह उदाहरण ठरले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26
Next Post
Leopard

Pune : बिबट्याची दहशत : पहाटेच्या सुमारास बिबट्याची वस्तीत एन्ट्री; गाढ झोपेत असलेल्या कुत्र्याची सेकंदात शिकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp