Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील ‘ त्या ‘ तरुणीला कोर्टाचा दिलासा ; तुरुंग प्रशासनाला सुटकेचे निर्देश

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 27 May 2025, 18:45

पुणे : काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्यक्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आली होती. या ऑपरेशन सिंदूरनंतर पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने पाकिस्तानचे समर्थन करणारी वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे तिला अटक झाली होती. खतीजा शहाबुद्दीन शेख असं तिचं नाव आहे. ती येरवडा तुरुंगात आहे. या तरुणीला तात्काळ सोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. तसंच तिला कॉलेजमधूनही काढून टाकण्यात आलं होतं. सदर तरुणीने हायकोर्टात धाव घेतल्यानंतर आज कोर्टाने तिला दिलासा देत तिच्या सुटकेबाबतचे आदेश दिले आहेत. तसंच गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याने कॉलेजमधून काढून टाकण्याच्या कॉलेजच्या कृतीवर हायकोर्टाने तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पुन्हा सोशल मीडियावर बेजबाबदारपणे व्यक्त होणार नाही आणि इतरांच्या बेजाबदार पोस्ट शेअर करणार नाही, अशी हमी देण्यास कोर्टाने विद्यार्थिनीला सांगितले आहे.

तसेच तिला परीक्षेतील उर्वरित विषयांची परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. आधी ज्या विषयांची परीक्षा हुकली, त्याविषयी विद्यापीठाला विनंती करण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तरुणीला मोठा दिलासा मिळाला आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं; 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केलं लंपास

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52
Next Post

प्रज्ज्वल रेवण्णा प्रकरण..! जेडीएस पक्षाच्या कार्यकर्त्या आणि घरातील मोलकरणीचे लैंगिक शोषण; माजी वाहनचालकाची न्यायालयात साक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.