Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कनेक्टिंग लिंक वाद तापला! ‘महाराष्ट्राला बदनाम कराल तर सोडणार नाही’ ; मुख्यमंत्र्यांचा कडक शब्दांत इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 8 July 2026, 15:48

पुणे : महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या परिसरात गेल्या 6 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली. सुरक्षेचा उपाय म्हणून हा मार्ग प्रवाशांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर देत विरोधकांना कडक इशारा दिला आहे.

या मिसींग लिकवरून झालेल्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून अवघ्या 18 तासांच्या आत या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली.
“दरड वरून कोसळली आहे, मुख्य प्रकल्पाला काहीही झालेले नाही. केबल स्टे ब्रिजला कुठेही तडे गेलेले नाहीत किंवा बोगद्यात पाणी साचलेले नाही. उलट, बोगद्यामुळेच आमचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया स्वतः प्रवाशांनी दिली आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, “देवेंद्र फडणवीसला कितीही शिव्या द्या, मी ‘शिव्या प्रूफ’ आहे. आज टीका करणारे 10 वर्षांनी नसतील, पण हा भव्य मार्ग पिढ्यानपिढ्या राहणार आहे. महायुती सरकारमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही हा प्रकल्प पूर्ण करून दाखवला. सोशल मीडियावर पैशांच्या जोरावर या प्रकल्पाची विनाकारण बदनामी सुरू आहे. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही.”असा कडक इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या परिसरात दरड कोसळल्यानंतर या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींवर बोट ठेवत, “प्रकल्प उभारताना पर्यावरणीय परिणामांचा योग्य अभ्यास केला होता का?” असा सवाल उपस्थित केला.

 

तसेच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी “प्रकल्पाचे श्रेय घेता, तर मग आता या अपयशाची जबाबदारीही स्वीकारा,” असे आव्हान सरकारला दिले.तसेच संजय राऊत यांच्यासह इतर विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत, “7000 कोटी रुपये पाण्यात गेले” अशी टीका केली. तसेच, हे काम करणाऱ्या कंपनीने भाजपला 900 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा गंभीर आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

रेल्वेत निकृष्ट जेवण मिळाल्यास गप्प बसू नका! एका तक्रारीवर मिळेल रिफंड, होईल कडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.