Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेल्वेत निकृष्ट जेवण मिळाल्यास गप्प बसू नका! एका तक्रारीवर मिळेल रिफंड, होईल कडक कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 8 July 2026, 16:05

पुणे: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आपली तक्रार निवारण व्यवस्था अधिक प्रगत आणि पारदर्शक केली आहे. आता रेल्वे प्रवासादरम्यान निकृष्ट दर्जाचे किंवा अस्वच्छ अन्न मिळाल्यास, प्रवाशांना आपली तक्रार मांडणे सहज शक्य झाले आहे. रेल्वे प्रशासन अशा तक्रारींची त्वरित दखल घेत दोषींवर कडक कारवाई करते, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळता येईल.

जर प्रवासात तुम्हाला खराब जेवण मिळाले, तर सर्वप्रथम ‘रेल मदत’ ॲप किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या आणि तिकडे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. तसेच तुम्ही हेल्पलाईन नंबर 139 वर कॉल करून थेट कस्टमर केअर प्रतिनिधीशी बोलून तक्रार नोंदवू शकता.

रिफंडच्या बाबतीत, तुम्ही पेमेंट कसे केले होते, यावर प्रक्रिया अवलंबून असते. ऑनलाइन ई-केटरिंग ॲप किंवा वेबसाइटवरून जेवण बुक केले असल्यास, ‘ऑर्डर हिस्ट्री’मध्ये जाऊन तुम्ही थेट रिफंडसाठी अर्ज करू शकता.  तक्रार वैध आढळल्यास रेल्वे प्रशासन थेट बँक खात्यात रक्कम परत करते. मात्र, पँट्री स्टाफला थेट रोख रक्कम दिल्यास रिफंड मिळवणे कठीण होऊ शकते. तरीही, पुराव्यांसह तक्रार केल्यास रेल्वे संबंधित कंत्राटदाराला १ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

पावसाळ्यात 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश; व्हिटॅमिन D ची कमतरता होईल दूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.