Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पवार कुटुंबात सनई-चौघडे! रोहित पवारांनी शेअर केलेल्या पत्रिकेने वेधलं सर्वांचं लक्ष; नेमकं काय आहे खास?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 July 2026, 14:00

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर ज्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र आणि माजी खासदार पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री कायनात धार हिच्यासोबत त्यांचा साखरपुडा ठरला असून, या खास सोहळ्याची तारीख आता समोर आली आहे.आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका शेअर केली असून याची जोरदार चर्चा सुरु आहे.

आमदार रोहित पवारांनी ही पत्रिका पोस्ट करत आपल्या भावाला आणि होणाऱ्या वहिनीला भावी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवीन इनिंग सुरू करणारे माझे प्रिय बंधू पार्थ आणि कायनात, तुम्हा दोघांनाही साखरपुड्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचा पुढील प्रवास अत्यंत आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.” त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा येत्या २९ जुलै रोजी पार पडणार आहे. पवार परिवारात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाहसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. हा सोहळा ताजा असतानाच, आता अजित पवार गटाचे पार्थ पवार यांच्या घरातही लग्नाची लगबग सुरू झाली आहे.

पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या या नवीन प्रवासाची घोषणा झाल्यापासून त्यांच्यावर सर्वच स्तरातून, विशेषतः राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघेही लवकरच आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगेंचा मोठा यू-टर्न! 2 कोटींची’ डिफेंडर ‘केली परत; ‘या’ कारणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Wednesday, 30 September 2026, 15:42

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वीज अपघातात जनावर दगावल्यास मिळणार ५० हजार रुपये भरपाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wednesday, 30 September 2026, 15:35

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39
Next Post

गाजली कारवाई....पण पंधरा दिवस उलटूनही गुन्हा नाही; गगनगिरी मिल्क प्रकरणात नेमकं दडलंय काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp