Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 30 September 2026, 15:11

मुंबई : ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागील मुख्य कारण आता समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्या चौकशीतून हत्येचा उलगडा झाला आहे. राजकीय आणि सामाजिक वादातूनच ही हत्या घडल्याची कबुली पकडण्यात आलेल्या आरोपीने दिली आहे.

कापूरबावडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णेकर यांच्यावर 5 फेऱ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेत चार जणांचा सहभाग असून उर्वरित 3 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. लवकरच त्यांनाही गजाआड केले जाईल, असा विश्वास सह पोलीस आयुक्त ज्ञानेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण ठाण्यात संतापाची तीव्र लाट पसरली आहे. मनोरमा नगरमधील स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत सर्व दोषींना पकडले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. प्रसंगी मृतदेह पोलीस ठाण्यात आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलक आणि नातेवाइकांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले आहे. प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी समर्थकांसह ठाण्यासमोर ठिय्या मांडल्यामुळे पोलिसांवर मोठा ताण आला आहे. दरम्यान, जे. जे. रुग्णालयातून मृतदेह ठाण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असून परिसरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगेंचा मोठा यू-टर्न! 2 कोटींची’ डिफेंडर ‘केली परत; ‘या’ कारणामुळे निर्णय घेतल्याची चर्चा

Wednesday, 30 September 2026, 15:42

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वीज अपघातात जनावर दगावल्यास मिळणार ५० हजार रुपये भरपाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wednesday, 30 September 2026, 15:35

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येमागचं खरं कारण समोर, एक आरोपी अटकेत!

Wednesday, 30 September 2026, 15:11

भोर तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम; 45 गावांत घरोघरी तपासणी, दुर्गम वस्त्यांवरही आरोग्य पथकांची नजर

Wednesday, 30 September 2026, 15:09

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39
Next Post

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! वीज अपघातात जनावर दगावल्यास मिळणार ५० हजार रुपये भरपाई; जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp