Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा रस्त्यावरच तुफान राडा! महिला पोलिसालाच लायटर मागितलं अन् नकार देताच चापट मारत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 20 October 2026, 16:28

पुणे : शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये मध्यरात्री गस्तीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला मद्यधुंद महिलेने शिवीगाळ करत कानशिलात मारल्याची घटना घडली आहे. लायटर मागण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक ७ येथे ऑनिस हॉटेलजवळ घडली. ययाती मोतीगीर बामणे (वय ३०) या महिला पोलीस कर्मचारी रात्रीच्या गस्तीवर तैनात होत्या. परिसरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे त्यांनी आपले सीआर मोबाईल वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले होते. त्याचवेळी हडपसर परिसरातील नोबल हॉस्पिटलजवळ राहणारी शीतल सुधाकर मोरे (वय ४८) ही महिला मद्यधुंद अवस्थेत तेथे आली. तिने बामणे यांच्याकडे लायटरची मागणी केली.

कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे लायटर का मागत आहात, असा प्रश्न बामणे यांनी विचारला. यामुळे संतापलेल्या मोरे हिने महिला पोलीस कर्मचाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने बामणे यांच्या कानशिलात मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.

या घटनेनंतर महिला पोलीस कर्मचारी ययाती बामणे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शीतल सुधाकर मोरे हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन आणि मारहाण झाल्याच्या या प्रकरणाचा पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरदवाडीतील राजहंस लॉजवर पोलिसांची धडक कारवाई! वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांना अटक; रोख रक्कम, कंडोम आणि रजिस्टर जप्त

Tuesday, 20 October 2026, 17:28

शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 11 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी मॉडेल श्रद्धा दुबे अखेर नागपुरातून जेरबंद…

Tuesday, 20 October 2026, 17:26

नवरात्रीच्या गरब्यात अनर्थ! दांडिया खेळता खेळता तरुणाचा मृत्यू;नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! PMPML च्या ताफ्यात 2500नव्या बस; कधीपासून धावणार? जाणून घ्या संपूर्ण प्लॅन!

Tuesday, 20 October 2026, 16:36

पोटदुखीचा प्रचंड त्रास, पहिले रुग्णवाहिकेला उशीर नंतर वाहतूक कोंडीचा अडथळा; पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने व्यक्तीचा मृत्यू

Tuesday, 20 October 2026, 16:30

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा रस्त्यावरच तुफान राडा! महिला पोलिसालाच लायटर मागितलं अन् नकार देताच चापट मारत…

Tuesday, 20 October 2026, 16:28
Next Post

पोटदुखीचा प्रचंड त्रास, पहिले रुग्णवाहिकेला उशीर नंतर वाहतूक कोंडीचा अडथळा; पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने व्यक्तीचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp