Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील बस प्रवास महागणार ; पीएमपीएलच्या बसभाड्यात तब्बल ‘इतकी’ वाढ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 31 May 2025, 10:29

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या दरात येत्या १ जूनपासून वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुधारित स्टेज रचनेनुसार नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. दहा वर्षानंतर पीएमपीएमएलच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ३१ मार्च २०१८ रोजीच्या राजपत्रानुसार, तसेच इतर परिवहन संस्थांच्या दरवाढीच्या धर्तीवर पीएमपीएमएलने प्रवासात सुसूत्रता येण्यासाठी स्टेज रचनेत बदल केला आहे. ५ ते १० किमी अंतरावर आधारित ११ स्टेज निश्चित केल्या आहेत. या रचनेनुसार १ किमी ते ८० किमीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. यास पीएमपीएमएलच्या संचालक मंडळ आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांनी मान्यता दिली आहे.

 

असे असणार नवीन दर

प्रवासाचे एकूण ११ टप्पे
एक ते ३० किलोमीटर अंतरासाठी दर पाच किलोमीटर अंतराने सहा टप्पे
३० ते ८० किलोमीटरसाठी दहा किलोमीटर अंतराने पाच टप्पे
५ किमीपर्यंतसाठी १० रुपये
५.१ ते १० किमी २० रुपये
१०.१ ते १५ किमी ३० रुपये
१५.१ ते २० किमी ४० रुपये

दरम्यान या बस प्रवासासोबत दैनंदिन आणि मासिक पासचे दरही वाढवण्यात आले आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दैनंदिन पाससाठी पूर्वी ४० रुपये लागत होते. आता त्याला ७० रुपये लागणार आहे. पीएमआरडीए हद्दीत पाससाठी आता १२० रुपयांऐवजी १५० रुपये लागणार आहेत. तसेच मासिक पास ९०० रुपयांऐवजी १५०० रुपये लागणार आहेत .

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

थेऊर फाट्यावर भरधाव एसटीची दुचाकीला धडक; तरुणाचा पाय चिरडला, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 16:56

पुण्यातील ‘नाईट लाईफ’ला ब्रेक! खाऊ गल्ल्या, हातगाड्या आणि टपऱ्या रात्री 10 वाजताच होणार बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

Wednesday, 10 June 2026, 16:53

पैशांचं आमिष दाखवलं अन् आर्मी अधिकाऱ्यालाच फसवलं! पुण्यातल्या सीए दाम्पत्याचा कारनामा…

Wednesday, 10 June 2026, 16:31

कोरेगाव मूळ येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

Wednesday, 10 June 2026, 16:21

“काँग्रेसला निवडणूक लढूच न देण्याचा कट झाला”; माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा गंभीर आरोप

Wednesday, 10 June 2026, 16:17

शिरूर तालुक्यात शेतातील वाद विकोपाला; निमगाव दुडे येथे मिरचीपूड फेकून शेतकरी कुटुंबावर दांडक्याने हल्ला

Wednesday, 10 June 2026, 16:10
Next Post

घर बांधण्यावरुन झालेल्या दोन भावंडांच्या गटात मारहाण करून जीवे मारण्याची धमकी, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; दौंड तालुक्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.