Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : सलग तीन मुली झाल्याने सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; दौंड तालुक्यातील खोर येथील धक्कादायक घटना …

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 12:48

राहुलकुमार अवचट 

यवत :Breaking News – तीन मुली झाल्याने सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने  घराजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Breaking News) ही घटना दौंड तालुक्यातील खोर येथील पाटील वस्ती येथे घडली. (Breaking News)

आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव काय 

 

अश्विनी योगेश चौधरी (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मृत आश्विनी चौधरी यांचा भाऊ संदेश जयसिंग काळकुटे (रा.वाडेबोल्हाई ता. हवेली) यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन मुली झाल्याच्या कारणावरून सासू, सासरे, व पतीच्या शारीरिक व मानसीक छळ करत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. २००४ मध्ये योगेश ज्ञानदेव चौधरी याच्याशी लग्न झाले होते.

लग्नानंतर नवरा योगेश ज्ञानदेव चौधरी, सासु मंदा ज्ञानदेव चौधरी व सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी (सर्व रा.पाटीलवस्ती खोर ता.दौंड जि.पुणे) यांनी घरातील प्रापंचिक कारणावरून, तुला तीन मुली झाल्या, तु तुझे कानातील हरवले आहे, अशा कोणत्या ना कोणत्या कारणावरून वारंवार शारीरिक व मानसीक त्रास देवुन शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करत होते. त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मदने करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

दौंड तालुक्यातील पारगाव येथील दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल ; कारण अस्पष्ट…!

पारगाव येथील भीमा नदी पात्रात सापडलेल्या सात जणांच्या हत्येचे गूढ उलघडले! वाघोली येथे झालेल्या अपघातात मुलाचा मूत्यू नसून खून केल्याच्या संशयावरूनच चुलतभावांनीच केली सामुहिक हत्या ; जिल्हा ग्रामीण पोलिसांनी ५ जणांना ठोकल्या बेड्या…!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Lonavala Crime News : ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा घेणाऱ्या ५ जणांवर लोणावळ्यात छापा ; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.