Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonavala Crime News : ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा घेणाऱ्या ५ जणांवर लोणावळ्यात छापा ; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 April 2023, 19:38

लोणावळा, (पुणे) : Lonavala Crime News – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) पोलिसांनी छापा कारवाई केली. (Lonavala Crime News) या कारवाईत १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Lonavala Crime News)

५ जणांवर गुन्हा दाखल

राजविनसिंग मनजितसिंग बांगा (वय २७, रा. वडाळा ट्रक टर्मिनल, मुंबई), मस्कीनसिंग रजेद्रसिंग अरोरा (वय ३०, रा पंजाबी काॅलनी, सायन कोळीवाडा), शशांक महाराणा (रा. प्रतिक्षानगर, सायन ईस्ट), ईफ्तेकार ऊर्फ इमरान खान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही), षेन्टी (पुर्ण नाव माहित नाही) रा. सायन ईस्ट कोळीवाडा अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लॅपटाॅप, काही मोबाईल संच आणि दूरचित्रवाणी असा एक लाख ५७ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई लोणावळ्यातील एका बंगल्यात करण्यात आली आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान राॅयल विरुद्ध लखनऊ जाएंट यांच्यामध्ये जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएल सामन्यावर काही जण एका खाजगी बंगल्यात बसून सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. या पथकाने तुंगार्ली भागातील बंगल्याजवळ सापळा लावत बुधवारी रात्री छापा मारला. यावेळी बंगल्यामध्ये वरील सर्वजण वेगवेगळ्या नावाने घेतलेल्या विविध मोबाइल सिमच्या माध्यमातून काही ॲप्लिकेशनचा वापर करत लॅपटाॅपवर सट्टा घेत असताना सापडले.

दरम्यान, शासनाची बंदी असताना देखील फसवणूक करत सट्टा सुरू असल्याचे दिसून आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Admirable | लोणावळाच्या ऑटो क्रॉसमध्ये फास्टर ड्रायव्हरसह नऊ ट्रॉफी पटकविल्या ; निकिता टकले खडसरेचे यश…!

Pune News : लोणावळा वॅक्स म्युझियम मध्ये रामविलास पासवान यांचा मेणाचा पुतळा…!

शिवाजीनगर ते लोणावळा ‘स्वतंत्र लेनवर’ पहिली रेल्वे धावली…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03
Next Post

Nagar Crime : कोतवाली पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.