Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गणपती विसर्जनात DJ चा दणदणाट भोवला! 10 मंडळांना पोलिसांचा दणका; मोठी कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 September 2026, 10:35

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील गणपती विसर्जन मिरवणुकीत ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे आणि डॉल्बी साउंड वाजवणे गणेश मंडळांना चांगलेच महागात पडले आहे. सांगवी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील सुमारे 9 ते 10 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले असून, मिरवणुकीतील मोठ्या प्रमाणातील डीजे साहित्य जप्त केले आहे.

गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच पुण्यात डीजेच्या अति-आवाजा वरून वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याचे कडक आदेश दिले होते. जास्त आवाजात डॉल्बी न वाजवण्याबाबत मंडळांना वारंवार पूर्वसूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत नियमांपेक्षा खूप जास्त आवाजात डीजे वाजवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

नियम धाब्यावर बसवणाऱ्या या मंडळांवर सांगवी पोलिसांनी थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 5 डीजे मिक्सर, 2 डीजे कन्सोल, 1 लाईट कंट्रोल मशीन, 3 लॅपटॉप, 1 स्पीकर, डीजे सेट तसेच ट्रॅक्टर-ट्रॉली असा महत्त्वपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सांगवी पोलीस करत आहेत.

मिरवणुकीचा उत्साह आणि जल्लोष टिकवून ठेवतानाच नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ध्वनी मर्यादा पाळणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. पोलिसांच्या या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर मंडळांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळातही ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! 5 शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत मतदान कधी? मतमोजणीची तारीखही जाहीर!

Tuesday, 22 September 2026, 12:50

बनावट एनए आदेशाने मावळात 9 .54 हेक्टर जमीन व्यवहाराचा घोटाळा; महसूल यंत्रणाही संशयाच्या भोवऱ्यात!

Tuesday, 22 September 2026, 12:31

साहिल वाकोडे प्रकरणात CCTV फुटेज ठरणार गेमचेंजर? परीक्षा हॉलमध्ये काय घडलं? पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा

Tuesday, 22 September 2026, 12:23

काँक्रिटीकरणानंतर रस्त्याला मोठ्या भेगा! भिगवणमध्ये कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; तपासणीची केली मागणी

Tuesday, 22 September 2026, 12:15

बाभूळगाव पाटीजवळ पोलिसांची धडक कारवाई! 22 वर्षीय तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त

Tuesday, 22 September 2026, 12:09

‘घर पाडून जागा ताब्यात घेणार’ म्हणत थेट JCB घेऊन आले! मांजरी खुर्दमध्ये जमिनीच्या वादातून दगडफेक; सहा जणांसह अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 22 September 2026, 12:05
Next Post

पुणे- पिंपरीतील भाजप नगरसेवकांची ‘शाळा’! मुख्यमंत्री फडणवीस देणार खास धडे; नेमकं काय होणार? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp