Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत भरदिवसा दुचाकी चोरी; विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयाबाहेर लावलेली दुचाकी नेली पळवून

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 4 December 2023, 21:06
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

बारामती, (पुणे) : बारामती येथील नामांकित विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयाच्या बाहेर लावलेली ४० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची नुकतीच उघडकीस आली आहे. सोमवारी (ता.४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याप्रकरणी अथर्व गोरख राजपुरे (वय २२, रा. खुटबाव ता. दौंड) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व राजपुरे हे खुटबाव या ठिकाणी राहण्यास असून, बारामती येथील विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयात बीएएलएलबीचे शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे सोमवारी (ता. ०४) सकाळी राहत्या घरातून त्यांच्याजवळ असलेली दुचाकी (MH42 AP 7314) घेऊन महाविद्यालयात गेले होते. यावेळी महाविद्यालयाच्या बाहेर असलेल्या गेट नंबर १ समोर गाडी लॉक करुन कॉलेजला गेले होते.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाच्या बाहेर आले असता त्यांना सदर ठिकाणी लावलेली दुचाकी दिसून आली नाही. तसेच आजूबाजूला शोध घेतला असता दिसून आली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास बारामती पोलीस करत आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28

खराडीत दोन विवाहितांचा छळ; पैशांसाठी मारहाण, धमक्या अन् घराबाहेर हाकलले, पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:21

गर्लफ्रेंडशी बोलल्याचा राग अनावर अन् तरुणाचे अपहरण ; पोलिसांचा थरारक पाठलाग

Thursday, 10 September 2026, 14:10

ठाण्यात शिंदेसेनेला मोठा धक्का ! सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 13:18

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30
Next Post
MP Shrirang Barane and MLA Sunil shelke disputes pimpri chinchwad pune

मावळमध्ये राजकारण तापलं; अजितदादा गटाचे आमदार आणि शिंदे गटाचे खासदार यांच्यामध्ये खडाजंगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp