Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मावळमध्ये राजकारण तापलं; अजितदादा गटाचे आमदार आणि शिंदे गटाचे खासदार यांच्यामध्ये खडाजंगी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 4 December 2023, 21:40
MP Shrirang Barane and MLA Sunil shelke disputes pimpri chinchwad pune

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीच्या निमित्ताने अजितदादा गटाचे आमदार आणि शिंदे गटाचे खासदार यांच्यामध्ये वाद झाला आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि अजितदादा गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

मावळ विधानसभा मतदारसंघात मध्यवर्ती केंद्र असलेल्या तळेगाव दाभाडेचा समावेश येतो. मागील तीन वेळा मावळचा आमदार तळेगावमधीलच आहे. खासदार बारणे आणि आमदार शेळके यांचे चांगले संबंध होते. परंतु, तळेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीवरून त्यांच्यात एकमत झाले नाही.

तळेगावातील तत्कालीन सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक दिवंगत किशोर आवारे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची बदली करून त्यांच्या जागी एन. के. पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. आवारे यांच्या मागणीवरून सरनाईकांच्या बदलीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याचे बारणे यांनी कबूल केले. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत सरनाईक यांची मुदतपूर्व बदली झाली आणि त्यांच्या जागी एन. के. पाटील आले.

गेल्या सात महिन्यांपासून मूलभूत नागरी सुविधाही मिळत नसल्याने तळेगाव शहरातील नागरिक हैराण झाले. नगर परिषदेच्या कारभारातही विस्कळीतपणा आला. बारणे यांनी अकार्यक्षम मुख्याधिकारी आणल्याची टीका शेळके यांनी केली. पाटील यांच्या नियुक्तीवरून बारणे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात मोठा कलगीतुरा रंगला होता.

 

विकासकामांची माहिती देण्याची मागणी

श्रीरंग बारणे यांनी दहा वर्षांत केंद्राच्या निधीतून मावळमध्ये कोणती विकासकामे केली याचा लेखाजोखा मांडण्याची मागणी करत मावळ लोकसभेच्या जागेवर शेळके यांनी दावा केला. त्याला बारणे यांनीही प्रत्युत्तर देत मी जनतेला लेखाजेखा देण्यासाठी बांधील असून, कोणा व्यक्तीला नाही. शेळके कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत, असा सवाल केला होता.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

गणेशोत्सव शांततेत पार पाडा – पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल

Friday, 11 September 2026, 17:34

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21

कोरेगाव पार्कच्या ‘सैराट बिर्याणी’सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

Friday, 11 September 2026, 17:10

दौंडच्या जीवनरेखा हॉस्पिटलमधील डॉक्टरसह तिघांवर गुन्हा; बनावट मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरचा नोंदणी क्रमांक अन् आधारकार्डाचा गैरवापर भोवला!

Friday, 11 September 2026, 16:55

‘इकडे कशाला आलास?’ म्हणत तरुणाला बांबूने मारहाण; फुरसुंगीत तिघांविरोधात तक्रार

Friday, 11 September 2026, 16:30

‘शरीरसंबंधाच्या हेतूनेच तिनं ‘किस’ केलं’ पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल; लग्नाच्या आमिषाने मुलाला कॅफेत नेलं अन्…

Friday, 11 September 2026, 16:27
Next Post
MP Election Result 2023 Congress High Command Asked For Kamal Nath Resignation From PCC Chief

काँग्रेस हायकमांड अ‍ॅक्शनमध्ये, मध्य प्रदेशातील दारुण पराभवानंतर कमलनाथ यांचा राजीनामा घेणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp