Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati election : बारामतीत ऐतिहासिक निकाल; देशात सर्वाधिक मताधिक्याने सुनेत्रा पवार विजय

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 4 May 2026, 15:57

बारामती, ता. 4 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी अभूतपूर्व कामगिरी करत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. Baramati election

मतमोजणीच्या २४ व्या फेरीअखेर उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या विजयाने त्यांनी २०१९ मधील अजित पवार यांच्या मताधिक्याचाही विक्रम मागे टाकला असल्याचे सांगितले जात आहे. देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मानही त्यांच्या नावावर गेल्याचा दावा केला जात आहे. Baramati election

 

या निवडणुकीत विरोधकांना फारसा प्रतिसाद मिळालेला दिसला नाही. इतर उमेदवारांना हजाराच्या आत मते मिळाल्याचे चित्र असून करूणा मुंडे यांना १२५, तर अभिजित बिचुकले यांना १२१ मते मिळाली. याआधी उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघातून सुनील कुमार शर्मा यांनी २०२२ मध्ये २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजय मिळवला होता. सुनेत्रा पवार यांनी हा विक्रम मोडल्याचा दावा सध्या चर्चेत आहे. Baramati election

दरम्यान, या विजयानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना मतदारांचे आभार मानले. “हा आनंदाचा क्षण असला तरी कुठलाही जल्लोष करू नये. आम्ही जनतेसाठी काम करत राहू. आचारसंहिता संपल्यानंतर जनता दरबार घेणार,” असे त्यांनी सांगितले. Baramati election

विजयानंतर सुनेत्रा पवार यांनीही बारामतीकरांचे आभार मानत हा विजय “आदरणीय दादांच्या स्मृतींना समर्पित” असल्याचे म्हटले. तसेच, “हा शेवट नाही, तर नव्या बारामतीच्या उभारणीची सुरुवात आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संयम राखत जल्लोष टाळण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. Baramati election

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47
Next Post
Indapur Fraud News)

Indapur News : इंदापुरात शासकीय ठेकेदारावर तलवार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला ; राजवडी चौकात फॉर्च्युनरमधून आलेल्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.