Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CJP चं दिल्लीत आंदोलन सुरू असताना निवडणूक आयोगाचे धडाधड निर्णय;आता फॉर्म 7 ……

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 October 2026, 17:56

दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये सीजेपी संघटनेच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन छेडण्यात आले आहे. या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी कारवाई करत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.एकीकडे दिल्लीच्या रस्त्यांवर हा गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांशी संबंधित अर्जांच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन आदेशानुसार, आता कोणत्याही एका व्यक्तीला फॉर्म 7 जास्तीत जास्त 10 वेळेसच भरता येणार आहे. मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करणे किंवा एखाद्या मतदाराच्या नावावर आक्षेप नोंदवून ते यादीतून वगळण्याची मागणी करण्यासाठी या फॉर्मचा वापर केला जातो. या अर्जांची सखोल छाननी करून संबंधित व्यक्तीचे नाव यादीत ठेवायचे की हटवायचे, याचा अंतिम निर्णय बीएलओ घेतात.

कर्नाटक राज्यातील बेल्लारी मतदारसंघात भाजपच्या एका कार्यकर्त्याकडून तब्बल 7,561 अर्ज दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करून आक्षेप नोंदवला होता. काँग्रेसच्या या तक्रारीची दखल घेत आयोगाने हा गैरप्रकार रोखण्यासाठी फॉर्म 7 च्या अर्जांवर ही 10 वेळा भरण्याची मर्यादा घातली आहे.

याशिवाय, निवडणूक आयोगाने फॉर्म 6 च्या नियमांतही मोठा बदल केला आहे. विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेशी जोडलेली अतिरिक्त घोषणापत्र जोडण्याची अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन मतदारांना आता फॉर्म 6 सोबत हे अतिरिक्त हमीपत्र द्यावे लागणार नाही. या निर्णयामुळे नवीन मतदारांना मोठा दिलासा मिळाला असून अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर विशाल खोले यांची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Saturday, 10 October 2026, 18:50

विश्रांतवाडी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नाभिक संघाच्या वतीने मूक मोर्चा

Saturday, 10 October 2026, 18:42

अखेर नाना पाटेकरांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं! अनैसर्गिक मृत्यूची चर्चा अन् संशय; शवविच्छेदन अहवालातून खुलासा….

Saturday, 10 October 2026, 18:29

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाची क्रिकेटमध्ये विजयी हॅट्ट्रिक, तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Saturday, 10 October 2026, 18:09

CJP चं दिल्लीत आंदोलन सुरू असताना निवडणूक आयोगाचे धडाधड निर्णय;आता फॉर्म 7 ……

Saturday, 10 October 2026, 17:56

पुणे रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! रविवारी तब्बल ९ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

Saturday, 10 October 2026, 17:46
Next Post

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता विद्यालयाची क्रिकेटमध्ये विजयी हॅट्ट्रिक, तीन संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp