Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्रीरामनगरमधील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा ;12 तासांत चार आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 18 October 2026, 11:10

खेड शिवापूर : श्रीरामनगर (ता. हवेली) येथील श्रीनाथ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकून सोन्याच्या पाच अंगठ्या लंपास करणाऱ्या चार संशयितांना राजगड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली. शुक्रवारी (ता. 16) रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे सोने लुटण्यात आले होते.

ईश्वर गोपीनाथ वाघमारे (वय-30, रा. वांगी बुद्रुक, ता. धाराशिव), शैलेश हरीश साबळे (वय-21), करण गोपाळ हजारे (वय -21) आणि तानाजी नामदेव लोंढे (वय-39, तिघे रा. शिवाजीनगर, खेड शिवापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री काळ्या रंगाचे बुरखे परिधान केलेल्या चार जणांनी श्रीनाथ ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. त्यानंतर कोयता आणि बंदुकीसारख्या शस्त्रांचा धाक दाखवून दुकानातील सोन्याच्या पाच अंगठ्या घेऊन त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तपासाला वेग दिला. तांत्रिक माहिती आणि तपासाच्या आधारे संशयितांची ओळख पटवून पोलिसांनी चौघांना 12 तासांच्या आत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू ; हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाच्या सेवारस्त्यावर घटना

Sunday, 18 October 2026, 11:34

श्रीरामनगरमधील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा ;12 तासांत चार आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची कारवाई

Sunday, 18 October 2026, 11:10

नवरात्र बंदोबस्तात रक्तरंजित थरार! भरधाव कारने पोलिसांना चिरडलं; उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू, 11पोलीस गंभीर…

Sunday, 18 October 2026, 10:43

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26
Next Post

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू ; हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाच्या सेवारस्त्यावर घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp