Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NEET घोटाळ्यात महाराष्ट्रातील 3 तज्ज्ञांचा हात? CBI आरोपपत्रातून धक्कादायक कनेक्शन उघड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 8 August 2026, 14:56

पुणे : देशभरातील लाखों विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबधित असलेल्या नीट (NEET) 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा पर्दाफाश केंद्रीय अन्वेषण विभागाने केला आहे. CBI ने प्रकरणाचे मूळ शोधून काढत न्यायालयात हजारो पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कमिटीवर असलेल्या तीन विषयांच्या तज्ज्ञांनीच गोपनीयतेचा भंग करून हा पेपर फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तज्ज्ञ मनीषा हवालदार, प्रल्हाद कुलकर्णी,मनीषा मांढरे या तिघांनी स्वतःच्या पदाचा आणि गोपनीय अधिकारांचा गैरवापर करत प्रश्नपत्रिका बाहेर काढल्या:

भौतिकशास्त्र: तज्ज्ञ मनीषा हवालदार यांनी दिल्लीतील NTA परिसरातून बाहेर पडल्यानंतर आठवणीत असलेले प्रश्न लिहून काढले. हे प्रश्न त्यांनी पुण्यातील कोचिंग सेंटरचे शिक्षक तेजस शाह यांच्यापर्यंत पोहोचवले.

रसायनशास्त्र: तज्ज्ञ प्रल्हाद कुलकर्णी यांनी रफ वर्कच्या छोट्या कागदांवर प्रश्न-उत्तरे लिहून घेतली आणि हॉटेलमध्ये ते उतरवून काढले. हे प्रश्न लातूरचे डॉ. मनोज शिरुरे यांच्यामार्फत लातूरमधील RCC कोचिंगचे मालक शिवराज मोटेगावकर यांच्यापर्यंत तसेच दुसऱ्या मार्गाने मनीषा वाघमारे यांच्यापर्यंत गेले.

 

जीवशास्त्र: तज्ज्ञ मनीषा मांढरे यांनी जीवशास्त्राचे प्रश्न मध्यस्थ मनीषा वाघमारे यांना दिले. वाघमारे यांनी धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांच्यामार्फत हे प्रश्न हरियाणातील गुरुग्राम येथील यश यादव याच्याकडे पाठवले. तेथून हे प्रश्न जयपूरमधील मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल व विकास बिवाल यांच्यापर्यंत वितरीत झाले.

अशा प्रकारे कागदाच्या कपट्यांवर प्रश्न लिहिणे, आठवून नोट्स तयार करणे आणि मध्यस्थांच्या नेटवर्कद्वारे कोचिंग क्लास मालक व दलालांपर्यंत प्रश्न पोहोचवणे, असा संपूर्ण कट रचला गेला होता. या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश सीबीआयने सादर केलेल्या तांत्रिक पुरावे आणि हस्तलिखित नोट्सच्या आधारे केला आहे.या प्रकरणामुळे नीट परीक्षेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोठा विजय! अभिजीत दीपकेंच्या मागणीला सरन्यायाधीशांची मंजुरी; CJPची दुसरी मागणीही मान्य

Tuesday, 1 September 2026, 17:09

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25
Next Post

सोन्याच्या दरात मोठी उसळी! प्रति तोळा तब्बल हजारोंची वाढ; 24K, 22K सोन्याचे ताजे दर जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp