Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी!महापौर कार्यालयासह अनेक ठिकाणे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 November 2026, 17:02

मुंबई : मुबंईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये मुंबईच्या महापौरांच्या कार्यालयासह शहरातील अतिशय महत्त्वाच्या अशा 5 ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.

आज सकाळी हा ई-मेल प्राप्त झाला. यामध्ये ‘खलिस्तान बोलेगा मुंबई जिंदाबाद’ असा मजकूर लिहिलेला असून, महापौर कार्यालय, मुंबईतील बँका, न्यायालय, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ही ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल येण्याची ही 3 री वेळ आहे. यापूर्वी 2 आठवड्यांपूर्वीदेखील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी मिळाली होती. वारंवार येणाऱ्या या ई-मेल्समुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ होत आहे.

हा संदेश मिळताच मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आणि महापौर कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट करण्यात आली. तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करून संपूर्ण परिसराची कसून झाडाझडती घेण्यात आली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे सर्व यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला.

कोणतीही घातपाताची वस्तू सापडली नसली, तरी सर्व तपास यंत्रणा सतर्क राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सतत धमक्यांचे हे ई-मेल नेमके कोठून पाठवले जात आहेत आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई; हुंड्यात दिलेले ५० तोळे सोन्याचे दागिने पोलिसांकडून जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp