Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Suicide: नृत्यांगना दिपाली पाटील हीची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 December 2025, 17:13
Pune Crime: 24-year-old girl commits suicide after being cheated on the promise of marriage; Case registered against young man

Ahilyanagar Suicide: अहिल्यानगर: अहिल्यानगर जामखेड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दिपाली पाटील या नृत्यांगनाने एका लॉजमध्ये आत्महत्या केली आहे. तिने गळफास लावून आयुष्य संपवले आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहे.

हेही वाचा- धक्कादायक..! ५ वर्षांपासून महिलेला मासिक पाळीच नाही, रुग्णालयात गेल्यावर…

मिळालेल्या माहितीनुसार, नृत्यांगना दिपाली पाटील हीनं एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. खर्डा रोडवरील एक लॉजमध्ये ही घटना घडली. दिपाली पाटील जामखेडमधील एका कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होती. ती सध्या एका मैत्रीणीसोबत तपेश्वर भागात भाड्याने राहत होती. गुरुवारी, दिपालीने मैत्रीणीला “बाजारात जाऊन येते” असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी परतली नाही, त्यामुळे मैत्रीणीची चिंता वाढली.

दिपालीला बाजारात नेणाऱ्या रिक्षाचालकाने तिला खर्डा रोडवरील एका लॉजवर उतरवल्याची माहिती दिली. त्यानंतर मैत्रीण सुमारे 5:30 च्या सुमारास त्या लॉजवर पोहोचली. तिने दिपालीला फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा ठोठावूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने वेटरच्या मदतीने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडण्यात आला.

 

दरवाजा उघडल्यानंतर भयान दृश्य दिसले. दिपालीने खोलीतील पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवला आणि जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

दिपालीने आत्महत्या का केली, याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. मात्र तिची मैत्रीण हर्षदा रवींद्र कामठे हिने दिलेल्या तक्रारीनुसार जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post
Pune Crime: Promised marriage; 'sucked' by having sex while living in a live-in relationship and then...

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक प्रकार! लग्नाचं आमिष दाखवलं; लिव्ह-इन मध्ये राहून शरीरसंबंध ठेऊन 'मज्जा' मारली अन् नंतर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp