Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राधा पाटील प्रकरणानंतर आता निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात अडचणीत; पुण्यात तब्बल ८ नृत्यांगनांवर गुन्हे दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 9 September 2026, 14:21

पुणे : पुण्यातील दहीहंडी उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली झालेल्या बीभत्स नृत्यांवर पोलिसांनी अखेर धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी नृत्यांगनांसह संबंधित दहीहंडी मंडळांच्या अध्यक्षांवर आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सहकारनगर पोलीस ठाण्यात प्रसिद्ध नृत्यांगना निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांच्यासह सुमारे आठ महिला कलाकारांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी प्रसिद्ध डान्सर राधा पाटील हिच्यावरही कारवाई करण्यात आली होती. केवळ कलाकारांवरच नाही, तर अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या आयोजकांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.

मुंबई, पुणे आणि नवी मुंबईतील काही ठिकाणी दहीहंडी उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. या उत्सवाचे औचित्य साधून काही मंडळांनी डान्स परफॉर्मन्स आयोजित केले होते. मात्र, या कार्यक्रमांमध्ये मर्यादांचे उल्लंघन करत अश्लील गाण्यांवर बीभत्स हावभाव आणि नृत्य करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

सण-उत्सवांचे पावित्र्य आणि परंपरा जपली पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती. याची दखल घेत पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. विनापरवाना कार्यक्रम घेणे, अटी व शर्तींचा भंग करणे आणि सुरक्षेची काळजी न घेणे या सर्व बाबींची पोलीस आता सखोल चौकशी करत आहेत. या कठोर पाऊलांमुळे आगामी काळात उत्सवांमधील गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

जळगावहून पुण्यात येऊन करायचे हातचलाखी! रिक्षात महिलांच्या शेजारी बसायचे अन् मग सुरु व्हायचा लुटारूंचा खेळ; पोलिसांनी सापळा रचला अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp