Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीसाठी पुणेकरांना एसटी महामंडळाची मोठी भेट! गावी जाण्यासाठी 1200 जादा बस धावणार; कुठून सुटणार, कोणत्या मार्गांवर सेवा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 October 2026, 10:36

पुणे : दिवाळीच्या सणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी ट्रॅव्हल्सचे वाढलेले भाडे आणि रेल्वेतील फुल्ल बुकिंगमुळे नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने 4 ते 7 नोव्हेंबर दरम्यान 1200 अतिरिक्त गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे प्रवाशानां मोठा दिलासा मिळाला आहे.

कुठून सुटणार गाड्या?

पिंपरी-चिंचवड: विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पिंपरी-चिंचवड येथून 900 हून अधिक बस सोडल्या जाणार आहेत.हे आगार थेट मेट्रोशी जोडलेले असल्याने प्रवाशांना इथे पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. याआधी या गाड्या खडकी कॅन्टोन्मेंटवरून सुटत असत, पण गैरसोय टाळण्यासाठी यंदा ही नवी सोय करण्यात आली आहे.

स्वारगेट व वाकडेवाडी: सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह कोकणात जाणाऱ्यांसाठी स्वारगेट आगारातून 300 जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. यासोबतच वाकडेवाडी येथूनही काही विशेष बस धावतील.

या विशेष फेऱ्यांसोबतच नियमित वेळेत धावणाऱ्या एसटी गाड्या नेहमीप्रमाणेच सुरू राहतील. प्रवाशांनी प्रवासादरम्यान होणारी धावपळ टाळण्यासाठी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा ॲपवरून आधीच ऑनलाइन सीट बुकिंग करून ठेवावे, असे आवाहन पुणे विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे. त्यामुळे यंदाचा दिवाळीचा प्रवास प्रवाशांसाठी अधिक सोयीचा आणि खिशाला परवडणारा ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात अपहरण, अत्याचाराचे गंभीर गुन्हे करून 20 वर्षं फरार! नाव-पत्ता बदलून बीडमध्ये लपला, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

Wednesday, 28 October 2026, 13:04

केडगाव–सुपे मार्गावरील पूल अन् घाट रस्त्याच्या कामांना गती देण्यासाठी राहुल कुल यांची मंत्र्यांसोबत बैठक

Wednesday, 28 October 2026, 13:02

आघाडी 8,852 मतांची अन् हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयासाठी 1,816 मतांचं आव्हान; पुणे पदवीधरचा निकाल कोणत्या वळणावर?

Wednesday, 28 October 2026, 12:42

“घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव आणला!” पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर दत्तात्रय सावंतांचा गंभीर आरोप..

Wednesday, 28 October 2026, 12:41

प्रेयसीचा दुरावा, मित्रांकडून मारहाण अन् धमक्यांचा ससेमिरा! 28 वर्षीय इंजिनियरचा टोकाचा निर्णय; शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे

Wednesday, 28 October 2026, 12:20

चांदणी चौकातून कोथरूडला येताय? थांबा! मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठा बदल

Wednesday, 28 October 2026, 12:15
Next Post

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp