Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे रविवारी भव्य मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 15 November 2022, 13:09

लोणी काळभोर : भव्य मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मधुबन (लॉन्स) कार्यालयात रविवारी (ता.२०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रणव थोरात यांनी दिली आहे.

या मेळाव्याला जास्तीत जास्त मराठा समाजातील विवाह इच्छुकांनी सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी व नोंदणी करण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या. https://www.loksangam.com व 8858375858 / 8381989696 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

मेळाव्याची वैशिष्ट्ये :

 

*प्रवेश फी 499/- रुपये (वेबसाईट सेवा व कार्यक्रमाच्या आयोजन खर्चाकरीता)

*विवाहइच्छुक मुले-मुली व पालक स्वतः मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

*मेळाव्यात नोंदणी केल्यास लोकसंगम मराठा या वेबसाईटवर मोफत असंख्य स्थळे बघता येतील.

*सदर मेळाव्यामध्ये सर्व क्षेत्रातील आणि प्रत्येक स्तरातील इच्छुक वधू-वर विविध भागातून या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या मराठा वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन प्रणव थोरात मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. तर सदर कार्यक्रमाला पुणे येथील चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

दहा वर्षांचे चैतन्य महाराज करतात तरुण पिढीच्या व्यसनमुक्ती व पर्यावरणावर प्रबोधन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.