Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निगडे बुद्रुकमध्ये आकाशातून कोसळला 15किलोचा बर्फाचा गोळा! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ,सुदैवाने शेतकरी बचावले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 October 2026, 8:56

निगडे बुद्रुक : राजगड तालुक्यातील निगडे बुद्रुक येथील शेतात (शनिवार, ता .10) दुपारी 1 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास,तब्बल 15 किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळल्याची विचित्र घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले.

निगडे बुद्रुक येथील शेतकरी महेश बबन पवार यांच्या टोमॅटो पिक असलेल्या शेतात हा गोळा पडला असल्याची माहिती शेजारील शेतकरी व माजी सैनिक दत्ता कुढले यांनी दिली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले. सुदैवाने शेतकरी काम करत असलेल्या ठिकाणी हा गोळा पडला असता तर जीवित हानी झाली असती.

याबाबत शेतकरी कुढले म्हणाले,” आकाशातून मोठा आवाज करत पांढऱ्या रंगाची वस्तू वेगाने मी काम करत असल्याच्या अवघ्या 50 फूट अंतरावर पवार यांच्या टोमॅटोच्या शेतात पडली. मात्र प्रथमच अशी घटना नेमकी काय होती असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. तसेच परिसरातील अनेक शेतकरी बुचकळ्यात पडले. शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता बर्फाचा मोठा गोळा पवार यांच्या टोमॅटोच्या शेतात पडला असल्याचे निदर्शनास आले

या घटनेची माहिती समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.या घटनेबाबत निगडे बुद्रुक येथील रहिवासी व पंचायत समितीचे उपसभापती संदीप खुटवड म्हणाले, “ही एक नैसर्गिक घटना असून निसर्गामध्ये वेगवेगळे बदल घडत आहेत.”दरम्यान, या घटनेची माहिती तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ आणि कृषी विभागाला देण्यात आली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लहानपणी हरवली अन् २४ वर्षानंतर सापडली! हातावरचा टॅटू अन् मतदार यादीमुळे घडला चमत्कार; २४ वर्षांनी भावाला बघून डोळे पाणावले…

Sunday, 11 October 2026, 14:55

महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट! शेतकऱ्यांचे हाल, पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; म्हणाले ” आम्ही सर्व मदत…

Sunday, 11 October 2026, 14:52

पुण्यातील MPSC आंदोलनावरून रोहित पवार आक्रमक !सरकारला आज संध्याकाळपर्यंतची डेडलाईन; म्हणाले, ‘निर्णय घ्या, नाहीतर…’

Sunday, 11 October 2026, 14:47

रात्रीच्या अंधारात मुलींना दुसऱ्या खोलीत न्यायचा! जन्मदात्या बापाचा किळसवाणा प्रकार; दोन्ही मुलींच्या शरीराचे तोडले लचके, आईला जाग येताच जे दिसलं ते…

Sunday, 11 October 2026, 14:43

पैशांच्या पेट्या उघडताच त्यात निघाल्या दगड, विटा अन् रद्दी पेपर; पुण्यात शिक्षण संस्थाचालकाची ‘फिल्मी स्टाईल’ फसवणूक

Sunday, 11 October 2026, 14:34

केएसबी चौकातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; 8 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू!

Sunday, 11 October 2026, 13:52
Next Post

नवरात्रोत्सवाला गालबोट!तुळजाभवानीची ज्योत घेऊन येणाऱ्या 3 तरुणांचा जागीच मृत्यू ; कंटेनरने दुचाकी 5 किमी फरफटत....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp