Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवरात्रोत्सवाला गालबोट!तुळजाभवानीची ज्योत घेऊन येणाऱ्या 3 तरुणांचा जागीच मृत्यू ; कंटेनरने दुचाकी 5 किमी फरफटत….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 October 2026, 9:22

पुणे : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कचनेर फाट्याजवळ एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. तुळजापूरहून आई तुळजाभवानी देवीची मशाल (ज्योत) घेऊन दुचाकीवरून गावी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला एका भरधाव आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे 7:30 वाजता हा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोळेगाव गदाना येथील चार भाविक देवीची ज्योत घेऊन आपल्या गावाकडे निघाले होते. गाव अवघ्या 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असतानाच काळाने त्यांच्यावर झेप घेतली. अपघाताचे दृश्य इतके भयानक होते की, धडकेनंतर दुचाकी टेम्पोमध्ये अडकून तब्बल 5 किलोमीटरपर्यंत फरफटत गेली.

या अपघातामध्ये अक्षय बिजलसिंग राजपूत (वय 28 वर्ष), अमोल अशोक औटे (वय 32 वर्ष) आणि गोरख रावसाहेब म्हसकर (वय 28 वर्ष) या तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. तर ज्योत हातामध्ये धरलेला शुभम आधाने (वय 20 वर्ष) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर टेम्पो चालक अपघातस्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमीला रुग्णालयात पोहोचवले. माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. आपल्या गावातील तीन तरुण नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गमावल्यामुळे गोळेगाव गदाना परिसरावर आणि संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धावत्या ॲम्ब्युलन्समध्ये नेमकं काय घडलं? रुग्ण थेट रस्त्यावर फेकला गेला; पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिका चालकाचा बेजबाबदारपणा

Sunday, 11 October 2026, 11:36

“साहेब, मीच आईला संपवलं!” IT इंजिनिअर मुलाचं भयंकर कृत्य; हत्या केल्यानंतरही तुषार मृतदेहाशेजारी बसून!

Sunday, 11 October 2026, 10:56

मोठी बातमी!अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची 23 तासाच्या कोठडीनंतर सुटका; हमीपत्रावर घेतली ‘ही’ महत्त्वाची अट!

Sunday, 11 October 2026, 10:33

पुणेकरांनो, लक्ष द्या! नवरात्रोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ रस्ते बंद, पर्यायी मार्गांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर!

Sunday, 11 October 2026, 9:36

नवरात्रोत्सवाला गालबोट!तुळजाभवानीची ज्योत घेऊन येणाऱ्या 3 तरुणांचा जागीच मृत्यू ; कंटेनरने दुचाकी 5 किमी फरफटत….

Sunday, 11 October 2026, 9:22

निगडे बुद्रुकमध्ये आकाशातून कोसळला 15किलोचा बर्फाचा गोळा! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण ,सुदैवाने शेतकरी बचावले

Sunday, 11 October 2026, 8:56
Next Post

पुणेकरांनो, लक्ष द्या! नवरात्रोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; 'हे' रस्ते बंद, पर्यायी मार्गांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp