Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट! शेतकऱ्यांचे हाल, पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; म्हणाले ” आम्ही सर्व मदत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 October 2026, 14:52

मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतीचे नुकसान, पिकांच्या उत्पादनातील घट, पाण्याची उपलब्धता आणि शेतकरी-शेतमजुरांना मदत देण्यासंदर्भात चर्चा झाली. राज्यात गंभीर कृषी संकट निर्माण झाले असून, परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने अधिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील उपस्थित होते. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख आणि केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्यासह पथकातील इतर सदस्यांनी राज्यातील पाहणीदरम्यान आढळलेल्या परिस्थितीची माहिती दिली. कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे. तसेच तूर पिकाचेही नुकसान झाले असून, पाण्याच्या स्रोतांवर दुष्काळाचा परिणाम झाल्याचे सदस्यांनी सांगितले. पथकातील प्रत्येक सदस्याने आपल्या पाहणीतील निरीक्षणे बैठकीत मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पथकाने राज्याचा सर्वंकष दौरा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. राज्यातील कृषी संकटाचा परिणाम आगामी रब्बी हंगामावरही होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संकटात मदत देताना सामान्य शेतकरी आणि शेतमजूर यांना केंद्रस्थानी ठेवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. पाण्याचे आरक्षण करण्यात आले असून, पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळाच्या परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

राज्य सरकारने केंद्रीय पथकाला प्राथमिक निवेदन सादर केले असून, लवकरच अंतिम अहवालही देण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारे राज्यातील दुष्काळाची तीव्रता, शेतीचे नुकसान आणि आवश्यक मदतीबाबत पुढील निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुटकेनंतर अभिजीत दिपके घरी परतले; पहिल्याच प्रतिक्रियेत संताप व्यक्त करत म्हणाले, ‘भारतासाठी शरमेची गोष्ट!’

Sunday, 11 October 2026, 15:54

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो नोव्हेंबर महिन्यांत मिळणार जास्त पगार! दिवाळीच्या मुहूर्तावर होणार DA ची घोषणा; पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा

Sunday, 11 October 2026, 15:48

नाना पाटेकरांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर! पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गंभीर आजाराचा खुलासा; नेमकं काय घडलं?

Sunday, 11 October 2026, 15:24

‘मी तुला आयफोन दिला, आता माझ्याशी लग्न कर” बॉयफ्रेंडनं महागडा फोन देऊन जाळ्यात ओढलं नंतर लग्नाचा दबाव; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 11 October 2026, 15:14

लहानपणी हरवली अन् २४ वर्षानंतर सापडली! हातावरचा टॅटू अन् मतदार यादीमुळे घडला चमत्कार; २४ वर्षांनी भावाला बघून डोळे पाणावले…

Sunday, 11 October 2026, 14:55

महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट! शेतकऱ्यांचे हाल, पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; म्हणाले ” आम्ही सर्व मदत…

Sunday, 11 October 2026, 14:52
Next Post

लहानपणी हरवली अन् २४ वर्षानंतर सापडली! हातावरचा टॅटू अन् मतदार यादीमुळे घडला चमत्कार; २४ वर्षांनी भावाला बघून डोळे पाणावले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp