Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नाना पाटेकरांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर! पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गंभीर आजाराचा खुलासा; नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 October 2026, 15:24

पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनासंदर्भातील अधिकृत शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम) अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले आहे. नाना पाटेकर यांना कोरोनरी आर्टरी डिसीज हा आजार होता. या समस्येमुळे त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनीत अचानक रक्ताची गाठ तयार झाली. यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा खंडित होऊन त्यांना तीव्र झटका आला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत कुटुंबीय आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत पंचनामा केला.

नेहमी तंदुरुस्त राहणाऱ्या 75 वर्षीय नाना पाटेकर यांचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून तो पूर्णपणे नैसर्गिक होता, असे बांबोली येथील गोवा मेडिकल कॉलेजमधील (गोमेको) तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने स्पष्ट केले आहे. दरम्यान घटना घडली त्या रात्री पहाटे अडीचच्या सुमारास डोना पाऊला येथील अपार्टमेंटमध्ये नाना पाटेकर यांना अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागले. त्यांनी तातडीने आपला जवळचा मित्र अमेय नाईक याला व्हॉट्सॲपवर प्रकृती ठीक नसल्याचा मेसेज पाठवला. रात्रीची वेळ असल्याने तो मेसेज उशिरा पाहिल्यानंतर अमेय यांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली.

घरचा दरवाजा उघडल्यानंतर नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. पहाटे साडेचारच्या सुमारास काळजीवाहकाच्या मदतीने त्यांना तातडीने जवळच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर सकाळी साडेपाच वाजता रुग्णालय प्रशासनाने या दुःखद घटनेची माहिती पणजी पोलिसांना दिली. या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर! पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गंभीर आजाराचा खुलासा; नेमकं काय घडलं?

Sunday, 11 October 2026, 15:24

‘मी तुला आयफोन दिला, आता माझ्याशी लग्न कर” बॉयफ्रेंडनं महागडा फोन देऊन जाळ्यात ओढलं नंतर लग्नाचा दबाव; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 11 October 2026, 15:14

लहानपणी हरवली अन् २४ वर्षानंतर सापडली! हातावरचा टॅटू अन् मतदार यादीमुळे घडला चमत्कार; २४ वर्षांनी भावाला बघून डोळे पाणावले…

Sunday, 11 October 2026, 14:55

महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट! शेतकऱ्यांचे हाल, पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; म्हणाले ” आम्ही सर्व मदत…

Sunday, 11 October 2026, 14:52

पुण्यातील MPSC आंदोलनावरून रोहित पवार आक्रमक !सरकारला आज संध्याकाळपर्यंतची डेडलाईन; म्हणाले, ‘निर्णय घ्या, नाहीतर…’

Sunday, 11 October 2026, 14:47

रात्रीच्या अंधारात मुलींना दुसऱ्या खोलीत न्यायचा! जन्मदात्या बापाचा किळसवाणा प्रकार; दोन्ही मुलींच्या शरीराचे तोडले लचके, आईला जाग येताच जे दिसलं ते…

Sunday, 11 October 2026, 14:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp