Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीचा कचरा महापालिकेच्या डोक्यावर! पुण्यात दररोज 3 हजार टन कचरा, यंत्रणेवर प्रचंड ताण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 November 2026, 16:29

पुणे : दिवाळीच्या काळात पुण्यातील कचऱ्याची समस्या गंभीर झाली असून पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. दसरा ते दिवाळी या सणांच्या काळात शहरातून दररोज तब्बल 2,800 ते 3,000 टन कचरा बाहेर पडत आहे. एरवी जमा होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त असल्याने कचरा व्यवस्थापन यंत्रणेची मोठी कसरत होत आहे.

सामान्य दिवसांचा विचार केला तर पुणे शहरात रोज 2,200 ते 2,300 टन कचरा गोळा केला जातो. मात्र, सण-उत्सवाच्या काळात नागरिकांकडून घरोघरी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाते. जुन्या वस्तू, धूळ, कागद आणि इतर नको असलेले साहित्य बाहेर काढले जाते. तसेच घरांची सजावट, रोषणाई, रांगोळी आणि आकाशकंदील यामुळेही कचऱ्यात भर पडते. परिणामी, दररोज सुमारे 200 ते 300 टन अतिरिक्त कचरा रस्त्यावर आणि कचरा कुंड्यांमध्ये जमा होत आहे.

अचानक वाढलेल्या या अतिरिक्त कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्यासाठी महापालिकेला जादा फेऱ्या माराव्या लागत आहेत. गाड्यांची उपलब्धता, मनुष्यबळ आणि कचरा डेपोतील प्रक्रिया या सर्वांवरच याचा थेट परिणाम झाला आहे. सणाच्या आनंदात शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे, परंतु वाढत्या कचऱ्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पहिलाच पाडवा अजितदादांशिवाय! सुनेत्रा पवारांची काळजाला चटका लावणारी पोस्ट; आठवणींनी मन हेलावलं!

Tuesday, 10 November 2026, 18:15

दिवाळीसाठी घरी आले अन् आयुष्याचा शेवट केला! नागपुरात शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ…

Tuesday, 10 November 2026, 17:18

दिवाळीचा कचरा महापालिकेच्या डोक्यावर! पुण्यात दररोज 3 हजार टन कचरा, यंत्रणेवर प्रचंड ताण

Tuesday, 10 November 2026, 16:29

पुण्यात प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या NCRA च्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल! तब्बल 13 महिन्यांनी उलगडा ; ‘ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट’ अंतर्गत कारवाईचा बडगा

Tuesday, 10 November 2026, 16:07

जन्मदात्रीच बनली मुलाची मारेकरी! कोल्ड ड्रिंकमधून दिल्या गोळ्या, विरोध करणाऱ्या लेकाचा घेतला जीव

Tuesday, 10 November 2026, 15:19

राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय भूकंपाची चाहूल!अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ,राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण..

Tuesday, 10 November 2026, 14:59
Next Post

दिवाळीसाठी घरी आले अन् आयुष्याचा शेवट केला! नागपुरात शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp