Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीसाठी घरी आले अन् आयुष्याचा शेवट केला! नागपुरात शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 November 2026, 17:18

नागपूर : शहरात दिवाळीच्या सणात एक अत्यंत दुर्दैवी आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या एका नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. मनीष गणवीर आणि सोनाली गणवीर असे या मृत दांपत्याचे नाव आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी हे दोघे नागपूरला आले होते.

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहत्या घरात दोघांचे मृतदेह ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. सणाच्या निमित्ताने जेव्हा नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी घरी पोहोचले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. संशय आल्याने पाहणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि सोनाली या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. ऑगस्ट 2024 मध्येच त्यांनी पुनर्विवाह केला होता. लग्नाला अवघे काही महिने झाले असतानाच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दोन्ही शिक्षकांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे की नाही, याबाबत पोलीस तपास करत आहेत. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हा खरोखरच आत्महत्येचा प्रकार आहे की यामागे काही घातपाताचा संशय आहे, या दोन्ही बाजूंचा विचार करून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्याच्या घरी कृषिमंत्र्यांची दिवाळी! दत्तात्रय भरणेंनी दिला शेतकऱ्यांना धीर; म्हणाले, ‘सरकार पाठीशी आहे’

Wednesday, 11 November 2026, 18:57

शेतीसाठी सरकार देतंय अनुदान! 12 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Wednesday, 11 November 2026, 17:49

पुणेकरांनो, उद्याच्या पाण्याची चिंता सोडा! उद्याची पाणीकपात रद्द; महापालिकेकडून महत्त्वाची माहिती

Wednesday, 11 November 2026, 16:35

सिंहगडावर दीपावली पहाट कार्यक्रम उत्साहात; ऐतिहासिक स्मारकांचे जतन आणि गडाच्या विकासासाठी सभापती काकडेंचा पुढाकार

Wednesday, 11 November 2026, 15:42

पुणेकरांनो, मिठाई-फराळ खाताना सावधान! FDA च्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघड; 20 परवाने निलंबित

Wednesday, 11 November 2026, 15:03

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

Wednesday, 11 November 2026, 13:53
Next Post

पहिलाच पाडवा अजितदादांशिवाय! सुनेत्रा पवारांची काळजाला चटका लावणारी पोस्ट; आठवणींनी मन हेलावलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp