Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जन्मदात्रीच बनली मुलाची मारेकरी! कोल्ड ड्रिंकमधून दिल्या गोळ्या, विरोध करणाऱ्या लेकाचा घेतला जीव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 November 2026, 15:19

बेळगाव : एका आईनेच आपल्या 24 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या अनैतिक संबंधांना विरोध करतो म्हणून आईने हे भयंकर पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने आईसह एकूण 6 आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

विजय नारायण असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो मालमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या कुटुंबासोबत राहत होता. विजयची आई मीना नारायण हिचे राकेश जामुनी नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. मुलाला या नात्याबद्दल समजल्यानंतर त्याने त्याला तीव्र विरोध दर्शवला होता. या विरोधाचा राग मनात धरून मीनाने राकेशच्या मदतीने विजयचा काटा काढण्याचा कट रचला.

कारवाईच्या दिवशी राकेशने विजयला विश्वासात घेऊन कारमधून एका ठिकाणी नेले. तिथे इतर सहकाऱ्यांच्या मदतीने विजयला कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. औषधाच्या प्रभावामुळे विजय बेशुद्ध पडताच, आरोपींनी ओढणीच्या साहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला.

हत्या केल्यानंतर सचिन कांबळे, मनोज कांबळे, तम्मण्णा कांबळे आणि एकनाथ कांबळे यांच्या मदतीने आरोपींनी मृतदेह राष्ट्रीय महामार्गाजवळील एका गटारात फेकून दिला आणि तिथून पळ काढला.

दरम्यान तीन नोव्हेंबर रोजी केएलई छत्री परिसरातील गटारात एक बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मालमारुती पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या काही दिवसांतच या हत्येचा उलगडा करत पोलिसांनी मुख्य सूत्रधार आईसह सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो, उद्याच्या पाण्याची चिंता सोडा! उद्याची पाणीकपात रद्द; महापालिकेकडून महत्त्वाची माहिती

Wednesday, 11 November 2026, 16:35

सिंहगडावर दीपावली पहाट कार्यक्रम उत्साहात; ऐतिहासिक स्मारकांचे जतन आणि गडाच्या विकासासाठी सभापती काकडेंचा पुढाकार

Wednesday, 11 November 2026, 15:42

पुणेकरांनो, मिठाई-फराळ खाताना सावधान! FDA च्या तपासणीत धक्कादायक प्रकार उघड; 20 परवाने निलंबित

Wednesday, 11 November 2026, 15:03

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

Wednesday, 11 November 2026, 13:53

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30

भाऊबीज ठरली अखेरची! बहिणीला आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात झालेल्या भीषण अपघातात 33 वर्षीय भावाचा मृत्यू

Wednesday, 11 November 2026, 12:23
Next Post

पुण्यात प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या NCRA च्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल! तब्बल 13 महिन्यांनी उलगडा ; 'ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट' अंतर्गत कारवाईचा बडगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp