Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो नोव्हेंबर महिन्यांत मिळणार जास्त पगार! दिवाळीच्या मुहूर्तावर होणार DA ची घोषणा; पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 October 2026, 15:48

मुंबई: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या (DA) घोषणेकडे लागले आहे. ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला नाही. दरम्यान, यावेळी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांचा महागाई दिलासा (DR) तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

सध्या सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना ६० टक्के महागाई भत्ता मिळत आहे. त्यात तीन टक्क्यांची वाढ झाल्यास हा दर ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. जानेवारी ते जून २०२६ या कालावधीतील औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI-IW) आकडेवारीवरून ही शक्यता व्यक्त केली जात आहे. जून २०२६ मध्ये हा निर्देशांक १५१.९० अंकांवर होता. या आकडेवारीनुसार महागाई भत्त्याचा दर सुमारे ६३.७५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

मूळ वेतन १८ हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या दरमहा १०,८०० रुपये महागाई भत्ता मिळतो. तो ६३ टक्के झाल्यास ही रक्कम ११,३४० रुपये होईल. म्हणजेच दरमहा ५४० रुपयांचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो. तर २५ हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १५ हजार रुपयांवरून १५,७५० रुपये होऊ शकतो. त्यामुळे दरमहा ७५० रुपये अधिक मिळू शकतात.

यापूर्वी जानेवारीच्या महागाई भत्त्याची घोषणा होळीच्या आसपास, तर जुलैच्या भत्त्याची घोषणा दिवाळीच्या आसपास होण्याची प्रथा राहिली आहे. मात्र, यंदा जानेवारीच्या वाढीची घोषणा एप्रिलमध्ये करण्यात आली होती. त्यामुळे जुलैच्या वाढीची घोषणा दिवाळीपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा उशिरा झाली, तरी वाढ लागू होणाऱ्या तारखेपासूनची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळू शकते. जुलै २०२६ पासून वाढ लागू झाल्यास, घोषणेपर्यंतची फरकाची रक्कम देण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकते. मात्र, वाढीचे नेमके प्रमाण, घोषणा आणि थकबाकीचे वितरण याबाबत अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दादा गेल्यानंतरची पहिलीच निवडणूक! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची आघाडी; बंडखोर पुरुषोत्तम जगताप दीड हजार मतांनी पिछाडीवर

Monday, 12 October 2026, 18:23

पुणेकरांनो सावधान! गुरुवारपासून शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे बंद; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय

Monday, 12 October 2026, 18:14

खाकी वर्दी घालून ती यात्रेत फिरत होती! पोलिसांनी पकडताच धक्कादायक खुलासा; ‘मी पोलीस बनले’ सांगून अक्ख्या कुटुंबाला फसवलं, नेमकं काय घडलं?

Monday, 12 October 2026, 17:56

जुन्या नोटा विकून मी श्रीमंत बनेल! ‘५ रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १७ लाख देतो’ या अमिषाला शेतकरी बळी पडला अन् सगळंच गमावून बसला

Monday, 12 October 2026, 17:47

मध्यरात्री मैत्रिणीला भेटायला गेला एकटा तरुण! अचानक टोळक्याचा हल्ला; गोठ्यात नेऊन भयंकर कृत्य, यवतमध्ये 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 17:32

आत्महत्येच्या आदल्या रात्री पट्ट्याने मारहाण! चारित्र्यावर संशय अन् खाकी घालून जनतेचं रक्षण करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत, स्मिता माने प्रकरणात नवा खुलासा

Monday, 12 October 2026, 17:21
Next Post

सुटकेनंतर अभिजीत दिपके घरी परतले; पहिल्याच प्रतिक्रियेत संताप व्यक्त करत म्हणाले, ‘भारतासाठी शरमेची गोष्ट!’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp